Mumbai Mahanagarpalika bharti 2024 | मुंबई महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होणार, मूळ जाहिराती इथे पहा..!

Mumbai Mahanagarpalika bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिका मध्ये होणाऱ्या विविध पदांच्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बृह मुंबई महानगरपालिका द्वारे अतिदक्षता विभागात तीन सतरा मध्ये खालील नमूद रिक्त पदे भरण्यात येणार आहेत तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज हे सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व या भरतीचा उत्तम संधीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर ही भरतीची जाहिरात वैद्यकीय अधीक्षक व बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी देखील इच्छुक होऊ इच्छुक उमेदवारांनी भरतीचा माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावे.

मुळ जाहिरात इथं पहा

  • तर मित्रांनो ही भरती राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे.
  • भरतीचा विभाग हा बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.
  • या भरतीचा प्रकार हा मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये सरकारी विभागात.
  • नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
  • शैक्षणिक पात्रता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
  • मुंबई महानगरपालिका भरती ही भरती अधिकृत जाहिरात व अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!