Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांसाठी पद भरती सुरू..!

मुळ जाहिरात इथं पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 तर मित्रांनो आता आपण या भरतीची सर्व माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या भरतीच्या अर्जाची सुरुवात ही जरा प्रकाशित करण्यात आल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात येत आहेत त्याचबरोबर ही अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज असणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावेत व या भरतीचा कालावधी हा परमानंद नोकरी मिळवण्यासाठी आहे त्यामुळे एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे पदाचे नाव हे कनिष्ठ वकील असणार आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 वयासाठी लागणारी व्यावसायिक पात्रताही अर्जदारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि बार कौन्सिलची सनद असणे देखील आवश्यक आहे व यांना भरतीचे नोकरीचे ठिकाण हे मुंबई येथे असणार आहे.

भरतीचे नियम व अटी

अर्जदारांनी मान्यता प्राप्त विद्यालयामधून दिलेली पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा त्याचबरोबर विद्यापीठ आणि भारत असणे देखील आवश्यक आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या पॅनलवरती नामांकनासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांकडे असणे आवश्यक आहे व पाच वर्षात सरावाचा अनुभव आणि त्याचबरोबर किमान पाच-सात प्रकरणे चालवणे पाहिजेत त्याचबरोबर उच्च न्यायालयासमोर स्वातंत्रपणे शहर दिवाणी न्यायालय आणि इतर न्यायालय मध्ये नामांकनासाठी अर्ज करणारे अर्जदाराच्या बी पॅनलला पाच वर्षाच्या सरावाचा अनुभव असावा आणि तो आयोजित केलेला असावा त्यामुळे मेट्रो पॉलिटिक मॅजिस्ट्रेट कोर्टात नामांकनासाठी अर्ज करणारे अर्जदार देखील त्यांना तीन वर्षाचा अनुभव असणे तितकेच आवश्यक आहे.

 

मुळ जाहिरात इथं पहा

  • या भरतीची शेवटची तारीख की 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा कायदा अधिकारी विधि विभाग तिसरा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन महानगरपालिका मार्ग फोर्ट मुंबई 400 001
  • मित्रांनो अशा प्रकारे ही भरती आहे त्याची अधिक माहिती व मूळ जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या लिंक मध्ये क्लिक करा व पीडीएफ पहावी.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!