MSRTC bharti 2024 | दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MSRTC bharti 2024  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांसाठी भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये तब्बल 256 जागा साठी ही भरती प्रक्रिया होणार असून या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज हे सादर करावेत व या भरतीचा लाभ घ्यावा.

Post office bharti 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल चाळीस हजार पदांसाठी मेगा भरती सुरू..! Post office recruitment 2024

MSRTC bharti 2024 Hello friends today we are going to see the information about the recruitment for the vacancies under Maharashtra State Road Transport Corporation Dhule then friends this recruitment process will be held for as many as 256 posts and interested and eligible candidates should submit their applications as soon as possible and benefit from this recruitment should be taken

  • तर मित्रांनो या भरतीसाठी एकूण जागा 256 आहेत
  • तर अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
  • त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख की 6 जून 2024 पर्यंत असणार आहे
  • शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही जागा भरले जाणार आहेत
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे 424001
  • नोकरी करण्याचे ठिकाण हे धुळे येथे असणार आहे
  • तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शिल्लक पाचशे रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्की 250 रुपये एवढी असणार आहेत

या भरतीसाठी अर्ज कुठे व कसा करायचा हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!