नमस्कार मित्रांनो आज आपण पावसा बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाकडून अर्थात आयएफडी कडून वर्तवण्यात आलेला आहे.
15 जून अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित 75 टक्के पिक विमा जमा होणार..!
मित्रांनो पुण्यामध्ये पावसाचा धुमाकूळ घातला आहे शहरात ढगफुटीसह पाऊस झाला आहे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे नागरिकांची चांगलीच अवघड उडाली असून आजही पाऊस असा अंदाज वर्तनात आला आहे.
पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण इथे पहा जिल्ह्यानुसार नवीन दर..!
दरम्यान हवामान अंदाजाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तर पुढील वृत्तीतून दिवस माणसं मुंबई धडकणार असून त्या नंतर होतील
फक्त बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर लालपरीत प्रवास करा
हवामान दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पक्षाची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तर हवामान मुलगा कडून मुसळधार हाती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे विजेचा कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे
या काळात नुसता पाऊसच पडणार नसून महाराष्ट्रात वादळाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे दरम्यान राज्यात वाऱ्याच्या वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका राहणार आहे त्याचबरोबर आज राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली आहे राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लावलेली आहे पुढील 48 तासासाठी सरकारचा इशारा देण्यात आलेला आहे.