Monsoon update Maharashtra 2024 | मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Monsoon update Maharashtra 2024 यंदा मान्सूनने निर्धारीत कालावधीच्या 2 दिवसांपूर्वीच केरळमध्ये प्रवेश केला असून ईशान्य भारताच्या बहुतांश भागात मान्सून पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! E Shram card yojana marathi

E Shram card

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसह दक्षिण भारतातील उर्वरित भागात येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून पोहोचण्यास परिस्थिती अनुकूल आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसह ईशान्य भारताच्या सर्व भागांमध्येही मान्सून धडकेल, असेही त्यांनी सांगितले.

पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

महाराष्ट्रात येत्या आठवडाभरात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. नैऋत्य वाऱ्यांमुळे उत्तर-पश्चिम भारतात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून उष्णतेच्या तीव्रतेत काहीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Kisan karj mafi | बँक खात्यात पन्नास हजार रुपये जमा झालेले आहेत लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Kisan karj mafi

दरम्यान, यंदाच्या मान्सूनच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला आहे.

Post office FD Scheme | पोस्ट ऑफिस ची दमदार योजना एवढ्या पैशाची गुंतवणूक करा आणि मिळवा एक लाख रुपये..! Post office time deposit

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!