Mgnrega Bharti 2024 | मनरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी योजना) अंतर्गत तब्बल 100 रिक्त पदांसाठी भरती जाहीर..!

Mgnrega Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत येणाऱ्या तब्बल 100 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mgnrega Bharti 2024 तर मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाची सामाजिक ओके क्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी विविध पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवाराकडून ही अर्ज मागविण्यात येणार आहेत तरीदेखील इच्छुक व उत्सुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत व अशा या संधीचा फायदा घ्यावा.

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मध्ये मोठी मेगा भरती इथं करा अर्ज..!!

Mgnrega Bharti 2024  त्याचबरोबर मित्रांनो दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण उमेदवारांना देखील जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती नवीन जारी केलेली आहे व भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य सामाजिक क्षण व पारदर्शकता सोसायटी व उपजिल्हाधिकारी द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या जाहिरातीचा मूळ पीडीएफ किंवा पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी दिलेल्या खाली लिंक वरती क्लिक करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगा भरती सुरू तब्बल 680 रिक्त पदांसाठी भरती..!

  • भरतीचा विभाग महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व उपजिल्हाधिकारी यांच्या ऑफिस अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
  • त्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
    एकूण शंभर पदांसाठी ही रिक्त पद भरती होणार आहे.
  • त्याचबरोबर या भरतीसाठी अर्ज पद्धती ऑफलाईन असणार आहे.
  • व यासाठी पदाचे नाव हे ग्राम साधन व्यक्ती आहे.
  • व्यवसायिक पात्रता तर मित्रांनो ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान दहावी पास असावा किंवा आठवी पास जर असेल तर त्या उमेदवारांच्या निवडीसाठी विचार केला जाऊ शकतो असे या जीआर मध्ये सांगण्यात आलेले आहे.
  • व या नोकरीचे ठिकाणी पालघर असणार आहे
    अर्ज स्वीकारण्याची तारीख अंतिम तारीख ही 22 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता रूम नंबर 111 पहिला मजला रोहयो शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या कार्यालयात दिनांक 22 1 2019 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हीही अर्ज सादर करू शकतात त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अधिक सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली पीडीएफ किंवा मूळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!