Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडून या मागण्या झाल्या मान्य, इथं पहा कोण कोणत्या मागण्या झाल्या मान्य..!Manoj jarange patil Latest news

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Manoj Jarange Patil नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईचे विषयावर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की म्हणून पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढलेला आहे या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा ही देखील समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मराठा समाजाला ही खूप मोठे यश मिळालेली आहे.Manoj jarange patil Latest news

तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेश स्वतंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते देणार आहेत त्याचबरोबर आमच्या विरोध देखील आता संपलेला आहे आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलेले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल अधिक माहिती..!

Manoj jarange patil Latest news त्याचबरोबर मध्यरात्री पत्रकार परिषद म्हणून जरांगे पाटील यांनी ही घोषणा देखील केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्या हस्ते म्हणून जरांगे पाटील यांना ज्यूस पिऊन उपोषण सोडायचे सांगितले.

तर मित्रांनो कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केलेले आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया

  • तर मित्रांनो नोंदणी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.
  • राज्यात 54 लाख नाही तर 57 लाख नोंदणी मिळालेल्या आहेत आत्तापर्यंत 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहेत याचा डेटा आम्हाला द्या अशी देखील मागणी जरांगे पाटलांनी केली होती.
  • शिंदे समिती रद्द करण्याची ही देखील जरांगे पाटील यांची मागणी मान्य झालेली आहे त्याचबरोबर दोन महिने मुदत वाढवली तसेच समितीची मुदत आणखीन टप्प्याने वाढवणार असल्याचे सरकारने यावेळेस मांडणी केलेली आहे.
  • सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालेले पाहिजे याचबरोबर सोयऱ्यांना फायदा होणार नाही ही देखील मागणी मान्य केलेली आहे.

मनोज जरांगे पाटील हे पुढे काय करणार राजकीय पक्ष काढणार का ?

  • मराठ्यांकडे कुणबी ची नोंद नाही त्या बांधवांनी देखील शपथ पत्र करून घ्यायचे आहे त्या शब्दाच्या आधारावर त्यांना प्रमाणपत्र दिले जावे वही शपथ पत्र शंभर रुपयांना आहे परंतु ते मोफत द्यावी.
  • अंतरवाली जराटीसह मराठा आंदोलकावरील सर्व गुणी मांगी घ्यावे त्याचबरोबर गृह विभागाने पत्र द्यावे.
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही परंतु जर भरती केली तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी देखील मागणी यावेळेस म्हणून जरांगे पाटील यांनी केलेली होती.
  • क्युरीटी पिटीशन चा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण वेळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे असे देखील मागणी यावेळेस करण्यात आलेली होती.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!