Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 | बारावी पास उमेदवारांसाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध…!

Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महिला व बालविकास विभागाअंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही बारावी पास असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी निर्माण झालेली आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.

चला तर मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महिला व बालविकास विभाग तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी रिक्त पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असले तरी बारावी उत्तीर्ण उमेदवारांनी सरकारी नोकरीमध्ये नोकरी मिळवण्याची एक मोठी संधी निर्माण झालेली आहे याबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी खालील दिलेल्या लेख पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावा.

मित्रांनो या भरतीबद्दलची अधिक माहिती जसे की पदाचे नाव भरती करणारी संस्था कोणती असणार आहे भरतीचा कालावधी कधी असणार आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तसेच इतर पात्रता काय असणार आहे व इतर अटी व शर्ती तसेच महत्त्वाचे मुद्दे व अंतिम तारीख काय असणार आहे अशी विविध माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत

तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरतीचा विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असून कुठल्याही प्रकारची प्रायव्हेट भरती नसणार आहे पदाचे नाव हे अंगणवाडी मदतीस असणार आहे त्याचबरोबर भरती करणारी संस्था ही महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी व महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत केली जाणार आहे.

Data Entry Operator Bharti 2025 | डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी सामान्य रुग्णालय अंतर्गत भरती राबविण्यात येणार…!

भरतीचा कालावधी व शैक्षणिक पात्रता

तर मित्रांनो जर तुम्हाला या पदभरतीसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भरतीचा कालावधी व शैक्षणिक पात्रता माहीत असणे आवश्यक आहे तर मित्रांनो या भरतीचा कालावधी अर्ज करण्याची तारीख 17 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली असून 2 मे 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता.

त्याचबरोबर यासाठी तुमची किमान शैक्षणिक पात्रता ह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळ अथवा मान्यता प्राप्त मंडळाकडून उत्तीर्ण असावे त्याचबरोबर उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे देखील गुणपत्रक सहित कागदपत्रे अर्जासोबत जोडावे.

इतर आवश्यक माहिती

तर मित्रांनो जर तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर तुमच्यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांमध्ये उमेदवारांची वास्तव्य संबंधित अंगणवाडी हद्दीत असणे आवश्यक आहे वयाची अट देखील 18 ते 35 वर्षापर्यंत असावे व कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे असावी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे शासनाच्या नियमानुसार ते बंधनकारक असेल तसेच विधवा, अल्प उत्पन्न घटकांना अनुकूल गुणांक व अपंग महिला तसेच अंगणवाडी सेविका मिनी सेविका अनुभव असल्यास अधिक गुण मिळणार आहेत.

त्याचबरोबर तुमच्याकडे भाषण देखील असणे आवश्यक आहे केंद्राच्या भागात बोलले जाणाऱ्या भाषेचे ज्ञान या संबंधित उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे तसेच मूल्यमापन सर्व अर्ज गुणाच्या आधारे निवड यामध्ये करण्यात येणार असून यादीमध्ये तुम्हाला समाविष्ट करण्यात येईल व नंतरच तुमची निवड करण्यात येईल.

त्यामुळे उमेदवारांनी योग्य कागदपत्रांची तपासणी करून पत्रावरील दिनांक पाहून व इतर सर्व माहिती तपासून मगच अर्ज करावा व अर्जाच्या प्रती सोबतच कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे तसेच अंतिम निवड प्रक्रिया ही बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार असणार आहे.

त्याचबरोबर अर्ज कसा करायचा व कुठे करायचा व कशा पद्धतीने करायचा त्याची सर्व माहिती पीडीएफ मध्ये देण्यात आलेले असून पीडीएफ माहिती पूर्ण काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा कुठल्याही प्रकारची चूक कागदपत्रात किंवा अर्ज करताना करू नये अर्ज आपला बाद ठरवण्यात येईल.

त्याचबरोबर मित्रांनो अंतिम निवड प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निर्णयच्या अंतिम असेल अर्थात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या विभागामार्फत असेल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुळ जाहिरात इथे पहा

तर मित्रांनो अर्ज फक्त संबंधित अंगणवाडी केंद्रासाठी स्वीकारले जातील त्याच बरोबर एकाहून अधिक अर्ज नाकारले जातील अर्थात उमेदवारांचे जर एकाहून अधिक अर्ज असतील तर ते अर्ज नाकारले जातील त्याचबरोबर अटी व शर्तीचे पालन न केल्यास उमेदवाराचा अर्ज अमान्य किंवा बाद ठरवण्यात येईल.

त्याचबरोबर सर्व कागदपत्रे प्रमाणित प्रतीसह अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे व कुठल्याही प्रकारचे गैरवैद्य असलेले कागदपत्र सादर केल्यास उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात येईल.

तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास तुमच्या नातेवाईकांना तुमच्या जवळच्या मित्रांना किंवा तुमच्या जवळच्या हितचिंतकाला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती पोहोचेल व ते देखील अर्ज करू शकतील तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व गरजू उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचल्यास त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळू शकतो.

Leave a Comment