Mahavitaran bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahavitaran bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मते दहावी व बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याबाबतची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मध्ये तब्बल महावितरण विभागांमध्ये 5347 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या जागा सरळ सेवा पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

इथे अर्ज करा..!

Hello friends, today we are going to see the information about getting jobs for candidates who have passed class 10th and 12th in Maharashtra State Electricity Distribution Board, then friends, the recruitment advertisement for 5347 posts has been published in the Maharashtra State Electricity Distribution Departments and the posts of Electrical Assistant in Maharashtra State Electricity Distribution Company will be recruited through direct service method. is

त्या करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत दहावी व बारावी पदवीधर उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली व मोठी संधी निर्माण झालेली असून या संधीचा लाभ नक्कीच घ्यावा व भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित द्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ व ऑनलाइन अर्ज खाली दिलेले आहे.

मुळ जाहिरात इथं पहा

For that, applications are invited from the eligible candidates through online mode. This is a good and big opportunity for the 10th and 12th graduate candidates to get a job in Maha distribution and they should definitely take advantage of this opportunity and the recruitment advertisement has been published by Maharashtra State Electricity Distribution Company Limited. Interested and eligible. Candidates should apply as soon as possible to view the original advertisement of this recruitment Official PDF and Online Application is given below.

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!