Mahavitaran Bharti 2024 | महावितरण विभागामध्ये विविध पदासाठी भरती जाहीर

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mahavitaran Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण महावितरण विभागाअंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज मागविण्यात येणार असून या भरतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी परीक्षा फी व इतर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लेख पूर्णपणे वाचा.

सरकारी नोकरीची संधी अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी पद भरती जाहीर..!

Hello friends, today we are going to see the information about the recruitment under Mahavitaran department, friends, an advertisement has been published for the recruitment of Apprentice posts under Maharashtra State Power Distribution Company Limited and eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.

तर मित्रांनो यासाठी दहावी पास व आयटीआय पास असणे आवश्यक आहे.

  • अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
  • वेतनश्रेणी ही शासकीय नियमानुसार असणार आहे
  • अर्जाची फी ही कोणत्याही प्रमाणात आकारले जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख सात जून 2024 असणार आहे

मित्रांनो या भरतीबद्दल अर्ज कुठे करायचा व कसा करायचा व मूळ जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!