Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 : राज्य सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना काय आहे व किती मिळतो लाभ ? वाचा सविस्तर माहिती.!

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपणास एक नवीन योजना पाहणार आहोत जी की शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना अतिशय जीवनदायी ठरणारी आहे तर मित्रांनो आजची ही योजना आरोग्याबद्दलची आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेची नाव बदलून महाराष्ट्र राज्य सरकारने त्याच योजनेला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे संबोधले आहे. ते मित्रांनो या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सूचिबंध रुग्णालयात वैद्यकीय सुख सुविधाचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे काय असतील व या योजनेसाठी पात्रता काय हवी व इत्यादी माहिती व आढावा आपण आज खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेचा उद्देश काय आहे :

Mahatma Phule Jan Arogya Yojana तर मित्रांनो या योजनेचा उद्देश व हेतू हा महाराष्ट्र राज्यातील जनतेला झालेल्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी निशुलक म्हणजेच पैसे न घेता आरोग्य सुविधा लाभ दिला जाणार आहे मित्रांनो ही योजना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणून राबवली जात होती तीच योजना आता महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणून राबवली जात आहे मित्रांनो या दोन्ही योजना एकत्रपणे राबवल्या जातात.

हे देखील वाचा : कापसाचे दर वाढ होणार ! अखेर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!

व याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबांना प्रति दरवर्षी एक लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदान विमा म्हणून देण्यात येणार आहे वयात बरोबर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी या योजनेअंतर्गत विमा हा दोन लाख 50 हजार रुपये इतका असेल.

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेसाठी पात्र कोण ठरणार किंवा पात्रता काय असेल :

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं शिधापत्रिका धारक म्हणजेच रेशन कार्ड व अंतोदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना व त्याचबरोबर केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिकांचे त्याचा समावेश असणे देखील गरजेचे आहे व त्याचबरोबर हे शिधापत्रिकाधारका वरती एक लाख रुपये पर्यंतच वार्षिक उत्पन्न असावे. तर मित्रांनो संभाजीनगर, नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका म्हणजेच पांढरे शिधापत्रिका असलेली देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे देखील वाचा : पत्नीला मिळणार महिन्याला 18 हजार रुपये अशाप्रकारे करा अर्ज. !

व याचबरोबर शासकीय आश्रम शाळेत असलेले विद्यार्थी व सरकारी आश्रम शाळेतील महिला व अनाथ आश्रमातील मुले तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक पत्रकार व कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 या योजनेसाठी नोंद कशी करायची ऑफलाईन की ऑनलाईन ?

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 तर मित्रांनो या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ असलेल्या रुग्णालयाची मदत घेऊ शकता व अंगीकृत असणाऱ्या रुग्णालयात आरोग्य मित्र हे उपलब्ध असतात व त्यामुळे तुम्ही आरोग्यमित्र रुग्णांची या

हे देखील वाचा : कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता…! या जिल्ह्यांमध्ये झाली कापसाच्या भावात वाढ..!

योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने करू शकतात आपल्या जवळील रुग्णालयात रुग्णांची नोंदणी ही आरोग्यमित्र मार्फत केली जाते. नोंदणी करताना तुमच्या नावाची पडताळणी ही ओळखपत्र पाहून करण्यात येते त्यामुळे ओळखपत्र ग्राह्य धरल्यामुळे कागदपत्रांची कागदपत्रे हे ओळखपत्र म्हणून संबोधली जातात, तर मित्रांनो या कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी आम्ही खालील दिलेल्या वेबसाईट वरती म्हणजेच लिंक वरती क्लिक करा.

Mahatma Phule Jan Arogya Yojana 2023 ओळखपत्र म्हणून कोणती कागदपत्रे लागतात :

Mahatma Phule Jan Arogya Yojana तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले या जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य पत्र म्हणून तुम्हाला असंघटित कामगार ओळखपत्र किंवा जर हे ओळखपत्र उपलब्ध नसेल तर तुम्हाला शिधापत्रिका ची झेरॉक्स लागेल व त्याचबरोबर आधार कार्ड मतदान कार्ड गाडीचे लायसन व त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबाचे शुभ शिधापत्रिका म्हणजेच पांढरे रेशन कार्ड आणि त्याचबरोबर सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. मित्रांनो जर तुम्ही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ घेऊ इच्छित आहात तर तुमच्याकडे राज्य सरकारच्या निर्धारित केलेले ओळखपत्रे (Mahatma Phule Jan Arogya Yojana) घेतले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्या लाभार्थ्यांना 34 निवडून विशेष सेवा अंतर्गत नऊशे 96 प्रकारच्या गंभीर व खर्च होणाऱ्या आणि 121 शस्त्रक्रिया सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तर मित्रांनो 2020 ते 2021 या आर्थिक वर्षात मुक्त डिसेंबर 2020 पर्यंत 93 हजार 884 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटलेला आहे किंवा राज्य सरकारकडून दिला गेला आहे. 

 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नोंदणी लिंक

Frequently asked questions ?

how to apply for mahatma jyotiba phule jan arogya yojana ?

how to apply mahatma phule jan arogya yojana ?

what is mahatma jyotiba phule jan arogya yojana ?

what is mahatma jyotiba phule jan arogya yojana in marathi ?

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!