Mahatma Jyotiba Phule Shetkari Karjmukti नमस्कार मित्रांनो आज आपण 32 हजार नव्याने कर्जमाफीसाठी होणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातील तब्बल 32 हजार शेतकरी हे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेले आहेत तर आता ते कोणते आहेत किंवा हे शेतकरी जाहीर बत्तीस हजार पात्र ठरविण्यात आलेले आहेत ते त्यांचे अपात्र ठरवण्याच्या मागचे कारण काय आहे याची देखील माहिती व सविस्तर आढावा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत.
गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!
Mahatma Jyotiba Phule Shetkari Karjmukti तर मित्रांनो या योजनेअंतर्गत प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केलेले ३२४८८ शेतकरी अपात्र ठरलेले आहेत याची यादी देखील सरकारने प्रसिद्ध केलेली आहे त्याचबरोबर पात्र ठरणाऱ्या दहा हजार 236 शेतकऱ्यांना अद्यापही प्रोत्सानात्मक रक्कम मिळालेली नाही त्यांना निधी मिळतात ही रक्कम दिली जाणार असल्याची देखील माहिती जिल्हा उपनिबंधक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली. कर्जमाफीची यादी कशी बघायची
Mahatma Jyotiba Phule Shetkari Karjmukti Friends, the government has also published the list of 32488 farmers who have applied for the incentive scheme under this scheme and have been disqualified. Also, the district deputy registrar has informed that ten thousand 236 farmers who are eligible have not yet received the incentive amount. Issued by press release.कर्जमाफीची यादी कशी बघायची.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर व मिळणार एवढी मदत इथे पहा आपल्या जिल्ह्याची यादी..!
Mahatma Jyotiba Phule Shetkari Karjmukti याची अधिक माहिती आणि याची सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा तर मित्रांनो जिल्ह्यातील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या तीन लाख 944 कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर भरणे साठी आलेली आहे त्यापैकी अपलोड केलेल्या कर्ज खात्यापैकी एक लाख 89 हजार 358 इतक्या कर्ज खातेदारांना देखील या पोर्टल वरती विशिष्ट ओळख क्रमांक मिळालेला आहे त्यापैकी एक लाख 87 हजार 622 कर्ज खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे.
सोन्याच्या भावात मोठी घसरण दहा ग्राम सोन्याचा पहा नवीन दर..!
तर मित्रांनो 32 हजार शेतकऱ्यांच्या या अपात्र कर्जमाफीची यादी पाहण्यासाठी दिलेल्या खालील लिंक वरती क्लिक करा.