Maharashtra Petrol Diesel Bhav | पेट्रोलचे व डिझेलचे भाव घसरले काय आहेत नवीन दर..! वाचा सविस्तर बातमी.

Maharashtra Petrol Diesel Bhav नमस्कार मित्रांनो आज आपण पेट्रोलच्या व डिझेलच्या भावाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आता घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो सकाळी सहा वाजता डब्ल्यूटीआय क्रुड प्रति बॅरल 72.66 वर तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 78.15 वर इतके व्यवहार करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पेट्रोल व डिझेलचे भाव पाहण्यासाठी क्लिक करा 

Maharashtra Petrol Diesel Bhav तर मित्रांनो त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत व त्याचबरोबर देशातील तेल विपण कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत व भारतात रोज सकाळी सहा वाजता इंधनाचे दर हे सुधारले जातात मिळालेल्या माहितीनुसार 2024 च्या या आगामी लोकसभा निवडणुका पूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमतीत बदल होऊ शकतात असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे. परंतु अद्यापही यामध्ये त्यांनी बदल केलेला नाही अशातच आज महाराष्ट्र पेट्रोल डिझेलचा भाव घसरले आहे.

हे देखील वाचा: नमो किसान योजनेचा दुसरा हप्ता 6000 रुपये बँकेत जमा झाले आहेत अशा प्रकारे तपासा आपले नाव.

Maharashtra Petrol Diesel Bhav हिमाचल प्रदेशात तब्बल पेट्रोलच्या 26 पैशांनी तर डिझेलचे भाव 25 पैशांनी मागलेले आहेत त्याचबरोबर गोवा केरळ आणि तेलंगणामध्ये पेट्रोल आणि डिझेल देखील महाग झालेले आहे परंतु महाराष्ट्रात जर पाहिला गेले तर पेट्रोलचे भाव हे 50 पैशांनी डिझेलचे भाव हे 46 पैशांनी स्वस्त झालेले आहे आपल्याला दिसून येतील तर चला मित्रांनो महाराष्ट्रातील महानगरामध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव जाणून घेऊया.महाराष्ट्र राज्यातील महानगरांमधील किंवा शहरांमधील पेट्रोलचे भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

पेट्रोल व डिझेलचे भाव पाहण्यासाठी क्लिक करा 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!