Maharashtra Havaman andaj 2024 | या चार जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर राज्यातील या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज.

Maharashtra Havaman andaj 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण हवामान अंदाज बद्दल थोडी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये कालपासून ढगाळ हवामान अंदाज आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाच्या सरीही देखील पडले आहे तसेच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा गेलो अलर्ट देखील दिलेला आहे त्या अंदाजानुसार आपण हवामान अंदाज बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.weather update today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे ही वाचा : मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिस खात्याची खास योजना; पहा सविस्तर

या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता 

Maharashtra Havaman andaj 2024 तर मित्रांनो हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज अकोला अमरावती नागपूर आणि बुलढाणा ढगांचा गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे जळगाव नंदुरबार नाशिक, नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विधानसभा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Gahu bajar bahv 2023

Maharashtra Havaman andaj 2024 व त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक नगर पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला या जिल्ह्यांमध्ये देखील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. 

Maharashtra Havaman andaj 2024 मित्रांनो धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा सहभागाच्या गडगडासह व हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्याचबरोबर कोकण नाशिक पुणे कोल्हापूर सातारा संभाजीनगर अकोला नागपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. weather update today

PM Kisan Mandhan Yojana

Maharashtra Havaman andaj 2024 येत्या मंगळवारी नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी विजासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!