magel tyala shettale yojana 2023 : धनु भाऊ कृषी मंत्री होताच शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय शेततळे बांधण्यासाठी देणार 100% अनुदान ; करा अशाप्रकारे अर्ज.

magel tyala shettale yojana 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. ही योजना ऐकताच शेतकऱ्याला अतिशय आनंद होणार आहे, कारण ही योजना नुकताच अंमलात आलेली आहे. म्हणजेच झालेल्या नवीन मंत्रिमंडळात बैठकीनंतर ही योजना अंमलात आलेली आहे. मित्रांनो आपल्याला माहित आहे, झालेल्या नवीन मंत्रिमंडळाच्या विस्तारा मध्ये झालेले राज्याचे नवे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या गटातील नेते व तसेच  राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब (Dhananjay Munde) यांनी या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

magel tyala shettale yojana 2023 तर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे मित्रांनो ही योजना सिंचन संबंधीच्या अडचणी पासून आपल्याला लवकरच दूर करणार आहे करणारी आहे. म्हणजेच आपल्याला आता पिकांना वेळेवर पाणी देता येणार आहे मित्रांनो त्यासाठी सरकारने एखादा नवीन योजना काढली आहे जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना अतिशय फायदा होणार आहे. मित्रांनो या योजनेमुळे आपल्याला शेती करताना कोणतीही अडचण येणार नाही कारण मित्रांनो ही योजना कालच्या झालेल्या बैठकीत सादर केलेली आहे व या योजनेमुळे आपल्याला आपल्या पिकाला वेळेत पाणी देता येणार आहे.

या 14 जिल्ह्यांमध्ये 27 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होणार अशाप्रकारे यादीत नाव पहा.

म्हणजेच मित्रांनो आपल्या वावरात आता एक शेत तलाव करण्यासाठी किंवा जर बांधायचा असेल तर तुम्हाला शासनाकडून शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अशी सूचना राज्याचे नवी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कालच्या झालेल्या कृषी विभागाच्या मंत्रिमंडळात दिलेली आहे.

magel tyala shettale yojana 2023 या योजनेसाठी लॉटरी सिस्टीम रद्द होणार :

magel tyala shettale yojana 2023 तर मित्रांनो राज्याचे नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी म्हणजे 15 जुलै 2023 या दिवशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत, घेतलेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. मुंडे साहेब असे म्हणाले की ज्या शेतकऱ्यांना शेततळे किंवा ठिबक सिंचन करायचे आहे किंवा बसवायचे आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे किंवा दिला जाईल. व त्यांनी लॉटरी सिस्टम या योजनेसाठी नसणार हे देखील स्पष्ट सांगितलेले आहे. कारण मित्रांनो आपणास माहीतच आहे मागच्या वेळेस मध्ये लॉटरी सिस्टीम मुळे ठराविक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता आलेला आहे,किंवा घेतलेला आहे. या अनुषंगानेच मित्रांनो मुंडे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे.

गहू पिवळा पडलाय? वेळीच उपाय करून पिकाला वाचवा..!

Wheat Farming

बांधवांनो विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शेत तलाव बांधलेली आहेत त्यांना, देखील योजनेच्या नियमांतर्गत अर्ज करायचा आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी तलाव आणि ठिबक सिंचनासाठी अर्ज दाखल केले गेले आहेत.

magel tyala shettale yojana 2023  मित्रांनो ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यात नसून देशातल्या प्रत्येक राज्यातला राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा भूगर्भातील म्हणजेच जमिनीतील पाण्याची कमी होणारी पातळी थांबवणे हा आहे, जेणेकरून दुष्काळ पडणार नाही.

ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 39600 रुपये जमा स्वतःचे नाव..!

E-Peek Pahani

ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे.मित्रांनो या योजनेची सविस्तर व संपूर्ण माहिती घेण्यासाठी, आणि दिलेल्या खाली लिंक वर जाऊन सविस्तर माहिती वाचू शकतात.

    मागेल त्याला शेततळे अर्ज करण्यासाठी लिंक.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!