LPG Gas Cylinder Price | आता 600 रुपयांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर..!
LPG Gas Cylinder Price नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नुकताच जाहीर झालेल्या गॅस च्या भावाची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो दिवाळीपूर्वीच केंद्रातील सरकारने सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच मित्रांनो उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची अनुदान सबसिडी दोनशे रुपये वरून तीनशे रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.
LPG Gas Cylinder Price मित्रांनो रक्षाबंधनच्या आणि पोनमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात तब्बल दोनशे रुपये ची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळान बैठकीत केली गेली होती आज ही रक्कम दोनशे रुपये वरून तीनशे रुपयांवरून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे.
LPG Gas Cylinder Price त्याचबरोबर रक्षाबंधनच्या आणि ओनमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलेंडर चे भाव दोनशे रुपयांनी कमी केले होते म्हणजेच ही किंमत अकराशे ते 900 रुपये पर्यंत कमी केले होते अशातच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सातशे रुपये प्रमाणे गॅस लागला पण आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तीनशे रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता फक्त सहाशे रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे.
LPG Gas Cylinder Price तर मित्रांनो यावेळी देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी इतर निर्णयाची देखील माहिती दिली आहे म्हणजेच पुढे ते म्हणाले की भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक आहे आठ हजार चारशे कोटी रुपयांच्या हळदीच्या निर्यातीची उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे यासाठी केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मान्यता देखील देण्यात आलेली आहे व तसेच उत्तर कोळसा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल 2400 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
LPG Gas Cylinder Price व त्याचबरोबर महाराष्ट्र मधील संभाजीनगर बिहारमधील गया गढवा व झारखंड मधील पलामुला याचा यांना फायदा होणार आहे व त्याचबरोबर तेलंगणात वन देवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळात मान्यता दिली आहे. तर हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तब्बल आठशे 89 कोटी रुपये खर्च करून सुरू करण्यात येणार आहे.
LPG Gas Cylinder Price | Now you will get domestic gas cylinder for 600 rupees..!
LPG Gas Cylinder Price Hello farmers, today we are going to see the recently announced price of gas. Friends, even before Diwali, the central government has decided to give a big relief to the common citizens. That means, friends, the central government has decided to increase the grant subsidy of the beneficiaries of Ujwala Yojana from Rs.200 to Rs.300.
Friends, on the occasion of Rakshabandhan and Ponam, it was announced in the cabinet meeting to reduce the price of LPG by Rs.200, today this amount has been reduced from Rs. At the same time, Union Information and Broadcasting Minister Anurag Thakur has said in a press conference after today’s meeting that the cabinet meeting has been held under the chairmanship of Prime Minister Narendra Modi.
LPG Gas Cylinder Price At the same time, on the occasion of Rakshabandhan and Onam, we had reduced the price of LPG cylinders by two hundred rupees, i.e. the price was reduced from eleven hundred to 900 rupees, and the beneficiaries of the Ujwala Yojana got a subsidy of Rs. Beneficiaries of the scheme will now get a gas cylinder for only six hundred rupees.
LPG Gas Cylinder Price So friends this time the Union Minister Anurag Thakur has also informed about another decision i.e. further he said that India is the largest producer and consumer of turmeric and the target of export of turmeric worth Rs. And also about 2400 crore rupees will be spent to complete the Northern coal project.
LPG Gas Cylinder Price And at the same time, Sambhajinagar in Maharashtra, Gaya Garhwa in Bihar and Palamula in Jharkhand are going to benefit and at the same time the decision to start a Central Tribal University in Telangana in the name of Forest God has also been approved by the cabinet. So, this Central Tribal University will be started by spending around eight hundred and 89 crore rupees.
Frequently asked questions ?