LIC term plan 50 lakh : LIC च्या या योजनेद्वारे लाभार्थ्याला मिळणार 50 लाखाचा लाभ आजच्या आज करा अर्ज !

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC term plan 50 lakh : LIC च्या या योजनेद्वारे लाभार्थ्याला मिळणार 50 लाखाचा लाभ आजच्या आज करा अर्ज !

LIC term plan 50 lakh नमस्कार मित्रांनो आपण रोजच नवीन नवीन योजनांची माहिती घेत आहोत पण आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत ज्यामुळे लाभार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे. तर मित्रांनो या योजनेचा संपूर्ण आढावा आपण आज या लेखाद्वारे घेणार आहोत.

तर मित्रांनो एलआयसी कडुन एक जबरदस्त पॉलिसी स्कीम नावाची योजना नव्याने सुरू केली आहे, एलआयसी पॉलिसीवर संपूर्ण विश्वास आहे त्यांना या योजनेचा शंभर टक्के फायदा होणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेमध्ये जीवन सुरक्षेचा लाभ घेता येणार आहे त्यासोबतच पॉलिसी मॅच्युरिटी म्हणून देखील वर तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.

तर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा भविष्यासाठी विचार करत असाल किंवा जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची काळजी असेल. तर तुम्ही या योजनेचा लाभ शंभर टक्के घेताल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची सुरक्षा करण्यासाठी वित्तीय सुरक्षा देण्याचा विचार करून फक्त (LIC term plan) आणि फक्त 854 रुपयाचा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

हो तर मित्रांनो फक्त आणि फक्त 854 रुपयाचा प्लॅन तर मित्रांनो तुम्हाला दहा वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत प्लॅन देखील याच्यामध्ये मिळू शकतो. तर मित्रांनो एलआयसी ची टेक टर्म पॉलिसी म्हणजे एक अशी पॉलिसी आहे त्यात तुम्ही नॉन लिक्विड विदाऊट प्रॉफिट प्युअर प्रोटेक्शन ऑनलाईन टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. म्हणजेच तुम्ही लॉंग टर्म साठी ही एलआयसीचा फायदा घेऊ शकता.

LIC term plan 50 lakh तर मित्रांनो या एलआयसीच्या योजनेमध्ये तुम्हाला 18 वर्षे ते 65 वर्षापर्यंत च्या वयोमर्यादा पर्यंतच लोक सामील होऊ शकतात. व त्यात तुम्ही दहा वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत साठी ही पॉलिसी येऊ शकतात आणि जर काही कारणास्तव या पॉलिसी घेणाऱ्या लाभार्थ्याला लाभार्थ्याचा मृत्यू झालास तर या पॉलिसीनुसार तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वित्तीय सुरक्षा दिली जाते. म्हणजेच जो नॉमिनी आहे एलआयसी मध्ये त्याचाकडे सम एशोर्ड कडून पैसा दिला जातो.

LIC term plan 50 lakh या योजनेमध्ये अर्जचा प्रीमियम करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध असतात :

तर मित्रांनो एलआयसीच्या या टर्म पॉलिसीमध्ये तुम्ही अर्जचा प्रीमियम करण्यासाठी तीन प्रकारे करू शकता एक क्रमांक म्हणजे नियमित प्रीमियम कमी करू शकता व त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकास मध्ये तुम्ही मर्यादित प्रीमियम करू शकता आणि तिसऱ्या याच्यामध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम देखील करू शकता या नियमित प्रीमियम मध्ये तुम्हाला दरवर्षी ही प्रीमियम भरावे लागतात व हे मर्यादित प्रीमियम मध्ये तुम्हाला दर पाच किंवा पंधरा वर्षासाठी कमीत कमी दहा वर्षासाठी प्रीमियम हा भरावाच लागतो तर मित्रांनो सिंगल प्रीमियम मध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो किंवा करावा लागतो.

LIC term plan 50 lakh तर मित्रांनो हा प्रीमियम किती भरावा लागतो किंवा किती द्यायचे आहे :

तर मित्रांनो जर तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षी पंधरा ते वीस वर्षासाठी या  कालावधीसाठी ए प्रीमियम पॉलिसी खरेदी करू शकता व खरेदी केली तर तुम्हाला 6438 रुपये एवढी असेल व त्याच वेळी जर तुम्ही 40 वर्षाच्या वयासाठी पॉलिसी खरेदी केली तर तुम्हाला मिळणारी रक्कम आठ हजार 826 रुपये एवढे असेल म्हणजेच प्रीमियम तेवढा असेल व तुम्ही जर हीच पॉलिसी 40 वर्षाच्या वयात वीस वर्षासाठी खरेदी केली तर तुम्हाला वार्षिक प्रीमियम हे 16 हजार 239 रुपये एवढा भरावा लागेल तर मित्रांनो एलआयसीच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हीही पॉलिसीच्या प्रीमियम खरेदी करू शकता.

LIC term plan 50 lakh

LIC Term Plan 50 Lakh: The beneficiary will get the benefit of 50 lakh through this scheme of LIC Today Apply today!

LIC Term Plan Hello friends, we are getting information about new schemes every day but today we are going to know about a new scheme which will benefit the beneficiaries more. So friends, we are going to review this scheme in full today through this article.

Friends, LIC has started a new scheme called a tremendous policy scheme, those who have complete faith in LIC policy will benefit 100 percent from this scheme. So friends, you will be able to take advantage of life security in this scheme as well as you can also earn good money as policy maturity.

Friends, if you are thinking about your family’s future or if you are worried about your family’s future. I hope you will take 100 per cent advantage of this scheme. So friends, considering giving you financial security to protect the future of your family, a plan of only (LIC term plan) and only Rs 854 can be very beneficial for you.

Yes, friends, you can also get a plan of only 854 rupees and friends, you can also get a plan in it from ten years to 40 years. So friends, LIC tech term policy is a policy in which you have a non-liquid without profit pure protection online term insurance policy. That is, you can also take advantage of LIC for long term.

LIC term plan 50 lakh and friends, you can join this LIC plan only up to the age limit of 18 years to 65 years. And you can get this policy for 10 years to 40 years and if for some reason the beneficiary dies, then under this policy, you are given financial security to your family. That is, the nominee who is a nominee in LIC is given money from sum assured.

LIC Term Plan 50 lakh there are three options available to premium the application :

So friends, in this term policy of LIC, you can do three ways to premium the application, one is to reduce the regular premium and at the same time you can do a limited premium in the second number and in the third you can also do a single premium in this regular premium, you have to pay this premium every year and in this limited premium you have to pay the premium for at least ten years for every five or fifteen years. So friends, in single premium, you have to pay the premium only once or have to pay the premium.

LIC term plan 50 lakh, then how much do friends have to pay this premium or how much to pay :

Friends, if you buy a premium policy for this period for fifteen to twenty years at the age of 21, then you will be rs. 6438 and at the same time if you buy the policy for the age of 40 years, the amount you will get will be Rs. 8,826 i.e. the premium will be the same and if you buy the same policy for 20 years at the age of 40, then the annual premium will be Rs. 16,239. You have to pay so much So friends, you can also buy the premium of the policy by visiting lic’s website.

LIC term plan 50 lakh Araj

 

 

 

 

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!