lek ladki yojana : मुलगी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये रोख रक्कम..!

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

lek ladki yojana : मुलगी झाल्यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला मिळणार 75 हजार रुपये रोख रक्कम..! 

lek ladki yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो आपण माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती घेत असतो. व त्यांचा आढावा देखील आपण सविस्तरपणे घेत असतो. तशाच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की केंद्र सरकार व राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते व ते यशस्वीपणे राबविण्याचा प्रयत्न देखील करत असतात. तर मित्रांनो याचप्रमाणे केंद्र सरकारने व राज्य सरकारने असेच आणखीन एक उपाय योजना मुलींसाठी‌ अंमलांत आणलेली आहे. मुलगी झाल्यानंतर 75 हजार रुपये रोख रक्कम देण्याची योजना देखील राबवली गेलेली आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेची सविस्तर पणे असा आढावा घेणार आहोत.

lek ladki yojana तर मित्रांनो ही योजना मुलीच्या जन्मानंतर म्हणजेच मुलगी झाल्यानंतर या योजनेचा लाभ आपल्याला घेता येतो. मित्रांनो ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या योजनेची सुरुवात केलेली आहे म्हणजेच या योजनेची अंमलबजावणी केलेली आहे. तर मित्रांनो ही योजना लेक लाडकी योजना मध्ये मोडली जाते. आणि मित्रांनो माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांनी हि योजना लेक लाडकी योजनेमध्ये मोडली जाते याची घोषणा देखील सभागृहात केली गेली आहे.
तर मित्रांनो या योजनेचा अर्ज कुठे करायचा कसा करायचा व या योजनेसाठी नियम व अटी काय असतील व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा व इतर अधिक माहिती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

lek ladki yojana तर मित्रांनो मुलगी झाल्यानंतर लेख लाडकी या योजनेअंतर्गत मुलीच्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने पाच हजार रुपये देण्याचे ठरवले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला हवे, म्हणजेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि त्यांनाच या योजनेचे पाच हजार रुपये अशी रोख रक्कम दिले जाते.

तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तब्बल पाच हजार रुपये तर मुलींच्या शैक्षणिक शिक्षणासाठी देखील पैसे दिले जातात तर मित्रांनो मुलगी चौथीला असली तर चार हजार रुपये दिले जातात किंवा जर मुलगी चवीला असेल तर सहा हजार रुपये दिले जातात किंवा जर मुलगी तू अकरावीला असेल तर आठ हजार रुपये रोख रक्कम अशी रक्कम दिली जाते. मुली सक्षमीकरण या हेतूनेच या योजनेअंतर्गत प्रत्येकाला लाभ दिला जातो. मित्रांनो जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही व घेता येणार नाही.

lek ladki yojana तर मित्रांनो लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जर चौथीला असेल तर चार हजार रुपये किंवा सहावीला असेल तर सहा हजार रुपये व दहावीला असेल तर दहा हजार रुपये अशाप्रमाणे ही रक्कम देण्यात येते. आणि जर मुलगी 18 वर्षाची झाली तर तिला झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम ही राज्य सरकारकडून दिली जाते. तर मित्रांनो अशाप्रकारे ही रक्कम दिली जाते आणि ही रक्कम फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे व मिळते.

त्यामुळे तुम्हाला देखील या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही आताच या योजनेसाठी नोंदणी करू शकतात जेणेकरून मुलगी अठरा वर्षाच्या झाल्यानंतर तुम्हाला देखील 75 हजार रुपये मिळतील. मुलींचे सक्षमीकरण करणे या हेतूने या उद्दिष्टानेच व या दृष्टिकोनातूनच राज्य सरकारने हे पाऊल उचललेले व हा निर्णय घेतलेला आहे.

lek ladki yojana या योजनेचा अर्ज कुठे करायचा कसा करायचा व त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय असतील :

मित्रांनो तुम्ही जर लेक लाडकी योजनेत नोंदणी केली असेल तरच तुम्हाला मुलीला चौथीत, सहावीत ,आठवी, आणि बारावीत हा लाभ दिला जातो. किंवा घेता येतो या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे हे बंधनकारक आहेत.

मुलीचे स्वतःचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड मुलीचे नसल्यास आई वडिलांचे देखील दाखल करता येतात, किंवा दिले जाऊ शकतात. lek ladki yojana जन्म दाखला मुलीचा, आई वडील यांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, आई वडील  यांचे स्वतःचे बँक पासबुक.

तर मित्रांनो अशा प्रमाणे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र सादर करावी लागतील किंवा द्यावी लागतील, जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील दिलेली सर्व कागदपत्रे हे नेणे बंधनकारक आहे.

Frequently Asked Question ?

lek ladki yojana how to apply ?

how to apply for lek ladki yojana ?

how to apply lek ladki yojana ?

how to apply lek ladki yojana maharashtra ?

what is lek ladki yojana ?

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!