Leaf farming | पान शेती करण्यासाठी सरकारकडून मिळणार 75 हजार रुपये अनुदान वाचा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार मित्रांनो आज आपण पान शेती करण्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल पांचात्तर हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत चला तर पाहूया याबद्दलची सविस्तर रिपोर्ट तर मित्रांनो देशात पानशेती करण्याकडे शेतकऱ्यांची आवड निर्माण होत आहे महाराष्ट्रात देखील काळीपट्टी का पुरी आणि बांगला या जातीच्या पानापासून शेती फुलवली जात आहे.

काय आहेत सोयाबीनचे नवीन दर, इथे पहा सोयाबीनचा भाव..!

Today soyabean bajarbhav

Leaf farming  या विड्याच्या पानाला धार्मिक खाली आयुर्वेदिक होतो आहे विशेष म्हणजे आपण जेवल्यानंतर विड्याचे पान खातो त्यामुळे त्यास देखील मोठी मागणी आहे महाराष्ट्रात अनेक शेतकरी या विड्याचे पानाचे मोठे प्रमाणात उत्पादन घेत आहेत व त्याचबरोबर आता उत्तर प्रदेश सरकारने वाढती मागणी पाहता पानशेतीला चालना देण्यासाठी Leaf farming देखील तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी पाच शेतीकडे वळावे यासाठी देखील यूपी सरकारने 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते त्याच दृष्टिकोनातून आता तीच योजना महाराष्ट्र देखील राबविण्यात येणार आहे.

राशन कार्ड धारकांना धान्या ऐवजी मिळणार 9 नऊ हजार रुपये ; वाचा सविस्तर माहिती..!

किती टक्के मिळाले अनुदान

Leaf farming तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिले तर जमिनीमध्ये पानमळा फुलवण्यासाठी जवळपास दीड लाख रुपये खर्च येतो अर्थात यापैकी 50 टक्के खर्च हा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात देण्यात Leaf farming येणार आहे त्याच शेतीसाठी 50 टक्के रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः उभी करावी उत्तर प्रदेश मध्ये सरकारच्या पण शेती अनुदान योजना अंतर्गत देशी  बांगला कलकत्ता कापुरी रामटेक बंगाली बनारसी इत्यादी प्रजातीच्या लागवडीसाठीचे हे अनुदान देण्यात येते अर्थात ज्या शेतकऱ्यांनी अन्य प्रजातीच्या पानाची लागवड केल्यास त्यांना या योजनेमार्फत अनुदान देण्यात येणार नाही तेव्हा देण्यात येत नाही.

मुख्यमंत्री घरकुल योजना यादी 2024 जाहीर येथे पहा ऑनलाईन यादी..!

Gharkul Yadi 2024

Leaf farming तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की विड्याच्या पानाचे महत्त्व फार पूर्वीपासून आहे व देशात फार पूर्वीपासूनच पाण्याची शेती केली जाते पानाला धार्मिक आणि तसेच आयुर्वेदिक महत्त्वदेखील आहे या पानात दही अनेक औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर डोकेदुखीचा अनेक दुखण्यावर विडयाचे पान उपयुक्त Leaf farming असल्याचे करण्यासाठी श्वासनाच्या समस्या व सांधेदुखी साठी देखील विड्याचे पान खाण्याचा सल्ला दिला जातो आयुर्वेदात विड्याच्या पानात औषधी गुणधर्म असल्याने हे समस्या दूर होत जातात. व त्याचबरोबर दोन्ही सर्दी छाती आणि फुफुसाच्या रोग्यांना , दम्याने पिढीत लोकांसाठी हा एक उत्तम उपचार आहे.

गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!

Gay Gotha Anudan yojana

तर मित्रांनो दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेअंतर्गत यशस्वी पांच शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना पानाच्या लागवडीची तांत्रिक माहिती देखील या Leaf farming वेळेस दिली गेली होती याशिवाय शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य देखील दिले जाणार आहे पण शेतीच्या अनुदानासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांना विभागीय संशोधन केंद्रावर प्रशिक्षण दिले गेले होते यामध्ये पाच संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन केले आहे त्याच दृष्टिकोनातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदानाची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असली तरी सांगण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून एक कॉन्ट्रॅक्ट लेटर भरून घेतो व ते सरकारकडून नेली गेलेली आंदोलनाची रक्कम शेतीसाठी न वापरल्यास परत करण्याबाबत देखील लागू करण्यात आलेली आहे.

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!