Land record | दोन मिनिटात गट नंबर टाकून जमिनीचा, नकाशा अशाप्रकारे काढा..!

Land record नमस्कार मित्रांनो आज आपण शेत जमिनीचा नकाशा बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो शेत जमिनीचा नकाशा कशाप्रकारे पाहिचा याबरोबर इतर माहिती देखील आपण या आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेला आहे जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच कामी येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतजमिनीच्या ताब्यासंदर्भातील वाद मिटवणारी सलोखा योजना..!

salokha yojana

Land record जेव्हा आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीचे हद्द पाहिजे असेल तर या गोष्टींची गरज असते तर मित्रांनो ऑनलाईन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा त्याचबरोबर आपल्यासमोर एक लिंक ओपन होईल त्या लिंक मध्ये तुम्हाला पुढील प्रमाणे कार्य करायचे आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पिक विमा जमा..!

crop insurance maharashtra

Land record त्यानंतर आपल्यासमोर महाभूमी अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे त्याचबरोबर साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डिस्टर्ब मोड हा ऑन करायचा आहे त्यानंतर आपल्याला खालील फोटोमध्ये तीन लाईन दिसतील त्या तीन लाईन वरती क्लिक करून जिल्हा तालुका व गाव निवडायचे आहे.

मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..!

Lek ladaki yojana

Land record त्यानंतर तुम्हाला तुमचे जिल्हा बरोबर गाव निवडल्या नंतर थोडा वेळ थांबून शासनाची साईट असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर गावचा नकाशा दिसून येईल त्याचबरोबर नंबर दिलेली असतील त्या नंबर वर क्लिक केल्यानंतर त्या नंबर मध्ये किती शेतकऱ्यांची जमिनी आहेत त्याचबरोबर सर्व गोष्टींची माहिती आपल्या स्क्रीनवर दिसू लागेल .

जमीन मोजणी करण्यासाठी इथे क्लिक करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!