Land Purchase loan SBI : वावर घेण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार 16 लाख रुपयांच अनुदान करा असा अर्ज..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Purchase loan SBI : वावर घेण्यासाठी राज्य सरकारकडून मिळणार 16 लाख रुपयांचा अनुदान करा असा अर्ज.!

Land Purchase loan SBI नमस्कार शेतकरी बांधु आणि भगिनींनो रोज आपण नव नवीन योजनेची माहिती पाहत असतो व त्यांचा आढावा देखील घेत असतो,तर मित्रांनो तशाच प्रकारे आज देखील आपण एक नवीन योजना ची माहिती व आढावा घेणार व पाहणार आहोत,तर मित्रांनो आजची ही योजना शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची व आनंद देणारे आहे. जी की शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे कारण मित्रांनो आपण पाहतच आहोत काही शेतकरी मित्रांना जास्त जमीन असते व त्या जमीन मध्ये ते भरपूर प्रमाणात जास्त प्रमाणात पीक घेतात व त्यांना उत्पन्न देखील जास्तीत जास्त प्रमाणात होत असते. व त्याच प्रमाणे काही शेतकरी मित्रांना व बांधवांना खूप कमी जमीन असल्यामुळे पिक देखील कमी येते व उत्पन्न देखील कमी होते व त्यामुळे अनेक समस्याला तोंड द्यावे लागते. व तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही योजनेचा लाभ देखील घेता येत नाही व मिळत देखील नाही. व तसेच जास्त जमीन घेण्यासाठी मुबलक असे पैसे देखील नसतात कारण रोजच्या नवनवीन सामोरे आलेले अडचणींना आपण हातबल होऊन जात असतो.

तर मित्रांनो यासाठीच आता शिंदे सरकारकडून म्हणजेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून शासनाकडून आता वावर म्हणजे शेतजमीन विकत घेण्यासाठी 100% अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो या योजनेची व्यवस्थित माहिती व आढावा आपण आज या लेखांमधून व बातमीमधून पाहणार आहोत.तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वावर खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रे व त्यासाठी पात्रता काय असेल व याच्याबद्दलची अधिक माहिती आज आपण या माध्यमातून घेणार आहोत.

बांधवांनो आता वावर घेण्यासाठी बरेच पैसे लागतात परंतु आपल्याला काही योजना माहीत नसल्यामुळे आपण त्याचा लाभ घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत.परंतु  बांधवांनो आता वावर घेण्यासाठी म्हणजेच शेत जमीन घेण्यासाठी देखील शेतकऱ्याला सरकार राज्य सरकारकडून 100%  अनुदान भेटत आहे व भेटणार आहे. या योजनेचा लाभ सध्या महाराष्ट्राच्या काही विभागांमध्ये होत आहे व काही जिल्ह्यां मध्ये देखील होत आहे जसे की नंदुरबार,नागपूर व शहादा तालुक्यातील आदिवासींना लाभार्थ्याकडून वावर म्हणजेच शेत जमीन संपादित करण्याची योजना राबविण्यात येत आहे. व इतर जिल्ह्यांमध्ये देखील या योजनेचा लाभ घेतला जातो व ही योजना राबवली जाते.

Land Purchase loan SBI तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच शेत जमीन वावर घेण्यासाठी लागणारी आवश्यक अशी कागदपत्रे.

  • तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक व बंधनकारक आहे.
  • तर मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच (जातीचे प्रमाणपत्र) असणे आवश्यक आहे व त्यानंतर वयो मर्यादा किमान म्हणजे तुमचे वय किमान18 ते 60 वर्षे असावे.
  • ज्या गावात वावर किंवा जमीन द्यायची आहे त्या गावातील तुम्ही स्वतः रहिवासी असणे आवश्यक व गरजेचे असावे. व मित्रांनो तुमचे कुटुंबातील सदस्यांची नावे हे सर्व दारिद्र्य रेषे खालील असावी.
  • अर्जदाराच्या नावाने नोंदणी सह शाळा सोडल्याचा दाखला असावा म्हणजेच टीसी असावा. व घरातील सर्वांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे व अर्जदाराचे आधार कार्ड झेरॉक्स अर्जा सोबत जोडणे. तर मित्रांनो या सोबतच तुमच्याकडे तहसीलदार किंवा तो तलाठी उत्पन्नाचा दाखला असावा.
  • या योजनेचा जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर किंवा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला दारिद्र्य रेषे वरील आदिवासी सबलीकरण व व स्वामी योजनेअंतर्गत हा अर्ज करावे लागेल.

Land Purchase loan SBI तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी आम्ही दिलेल्या खाली लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावा किंवा करू शकतात व तो झेरॉक्स काढून तो अर्ज भरावा व बँकेत सादर करावा म्हणजेच जमा करावा. खाली दिलेल्या अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून व नंतर झेरॉक्स काढून तो भरा व अर्ज करा.

Land Purchase loan SBI या योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी किती अनुदान मिळणार :

तर मित्रांनो या योजनेअंतर्गत जर ती मी अर्ज सादर केला किंवा जमा केला तर तुम्हाला बँक खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचा किमतीचे आकलन करून देणार आहेत किंवा करणार आहे व त्यानंतर जमिनीच्या एकूण किमती पैकी 85 टक्के कर्ज तुम्हाला दिले जाते किंवा तुम्ही घेऊ शकता या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन खरेदी केलेली जमीन ही बँकेकडे घाण राहणार आहे किंवा असते आणि अर्जदाराने जर कर्जाची रक्कम बँकेकडे दिली तर त्या जमिनीचे मालक हे अर्जदाराच्या नावावर होते म्हणजे जमीन ही अर्जदाराच्या नावावर मालकीची होते.

 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!