Land on rent yojana in marathi : स्वतःची शेत जमीन राज्य सरकारला भाड्याने देऊन मिळवा तब्बल 75 हजार रुपये महिना…!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land on rent yojana in marathi : स्वतःची जमीन राज्य सरकारला भाड्याने देऊन मिळवा तब्बल 75 हजार रुपये महिना…! 

नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण बऱ्याच योजना पाहत आलो आहोत व पाहत असतो पण आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला त्या योजनेचा लाभ होईल व आर्थिक मदत देखील होणार आहे किंवा होईल. तर मित्रांनो या योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली असून शेतकऱ्याला आर्थिक मदत देखील होणार आहे किंवा होईल या कारणाने ही योजना महाराष्ट्र राज्य शासना कडून म्हणजेच शिंदे सरकार कडुन सुरू करण्यात आलेली आहे.

Land on rent yojana in marathi तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपण आपल्या वावरात सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा वापर करतो. आणि त्या बदल्यात आपण मोबदला देखील घेतो किंवा घेतला जातो तसेच राज्य सरकारने ह्या योजना मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करून शेतकऱ्याला त्याबद्दल मोबदला देण्यात येईल किंवा देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे व तसेच आपल्या जमिनीचा एका एकरामागे 75 हजार रुपये देण्यात येतील असे देखील देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी सांगितलेले आहेत. तर मित्रांनो म्हणजेच आपली जमीन किंवा शेत जमीन ही भाड्याने द्यायची आहे व त्या बदल्यात आपल्याला सरकारकडून जो काही मोबदला असेल तो दिला जाईल.

Land on rent yojana in marathi राज्य सरकार जमीन भाड्याने का घेणार ?

मित्रांनो याचबरोबर एका कार्यक्रमा‌ प्रसंगी बोलत असताना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जमीन नापिक होण्यावर‌‌ देखील खंत व्यक्ती केली गेली आहे. वाढत्या केमिकलचा वापरामुळे आपल्या काळया आईची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याचे दिसून येत आहे. केमकलच्या वापरामुळे काळ्या आईची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे कॅन्सर कॅपिटल देखील हळूहळू प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रधानमंत्री च्या अहवालानंतर या विषमुक्त शेतीला प्रतिसाद देण्यासाठी हे नियोजन केलेली आहे.

Land on rent yojana in marathi या योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल 3000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात आपली उत्पादक्ता वाढेल,असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे. तर मित्रांनो आपल्या शेत जमिनीचा करार हा 30 वर्ष भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार देखील तयार आहे व मित्रांनो शेतजमीन ही आपल्या मालकीची असून त्यामध्ये वर्षाला आपल्याला 75 हजार रुपये याप्रमाणे भाड देण्यात येणार आहे इतकेच नव्हे तर दरवर्षी यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ होणार आहे असे वक्तव्य माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांनी केलेले आहे.

तर मित्रांनो जो शेतकरी राज्य सरकारला स्वतःची जमीन भाड्याने देणार आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून 75 हजार रुपये महिना व त्याचबरोबर बारा तास वीज देखील देण्यात येणार असल्याचे वक्तव्य फडवणीस साहेबांनी केलेली आहे तर मित्रांनो याचबरोबर ॲग्रीकल्चर फिडर जे आहेत जे के सोलरवर चालवता येत असतात हे सोलार वर महाराष्ट्र राज्यात आणल्यामुळे किंवा आल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा किमान 12 तास 20 देणार आहे व याचे काम देखील यावर्षी सुरू करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेला आहे.

Land on rent yojana in marathi

Land on rent yojana in marathi: Rent your land to the state government and get as much as Rs 75,000 a month…!

Hello friends, so far we have been seeing and seeing many schemes but today we are going to see a new scheme so that we can benefit from that scheme and also get financial assistance. Friends, these schemes have been implemented by the State Government of Maharashtra and this scheme has been started by the State Government of Maharashtra i.e. Shinde Government due to the reason that financial assistance will also be given to the farmer.

Land on rent yojana in marathi, friends, you know that we use our land for solar power projects in our country. Deputy Chief Minister Devendra Fadnavis has also announced that the state government will use the land of the farmers in this scheme and the farmer will be compensated for it and will also give Rs 75,000 per acre of his land. So friends, that is, you have to rent out your land or farm and in return, you will be given whatever compensation you have from the government.

Land on rent yojana in marathi Why will the state government rent the land ?

Friends, while speaking on the occasion of an event, Hon’ble Deputy Chief Minister Devendra Fadnavis has also expressed regret over the loss of land. Increasing chemical use appears to have reduced our black mother’s immune system. The use of chemicals has reduced the immunity of black mothers. As a result, cancer capital is also gradually increasing. Therefore, the state government has planned this plan to respond to this poison-free agriculture after the Prime Minister’s report.

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis has said that the state government will spend around Rs 3,000 crore on land-rent yojana in Marathi scheme, which will increase its productivity. Friends, the state government is also ready to lease out your farm land contract for 30 years and friends, the agricultural land is owned by you and you will be given rent of Rs 75,000 per year, but it will increase by two percent every year. Such a statement has been made by Hon’ble Deputy Chief Minister Devendra Fadnavis Saheb.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has said that the state government will provide Rs 75,000 per month and 12 hours of electricity to the farmers who are going to rent their land to the state government, while friends, the agriculture feeders which can be operated on K solar will be given at least 12 hours 20 per day to the farmers after bringing them to the state of Maharashtra on solar and the work has also been ordered to start this year.

Land on rent yojana form

Thank you…!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!