kusum solar pump yojana 2023 : आताची सर्वात मोठी अपडेट कुसुम सोलर पंप साठी तुम्ही सुद्धा अर्ज केला असेल तर लवकर करा हे काम..!

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

kusum solar pump yojana 2023 : आताची सर्वात मोठी अपडेट कुसुम सोलर पंप साठी तुम्ही सुद्धा अर्ज केला असेल तर लवकर करा हे काम..!

kusum solar pump yojana 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन योजना ची माहिती व आढावा घेणार आहोत. राज्य सरकारच्या या योजने अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये 17 मे 2023 पासून महाऊर्जा विभागा कडून कुसुम सोलर पंप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले होते व शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी देखील केली गेली आहे. किमान दोन ते तीन वर्षाच्या नंतर सोलर पंप ही योजना ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आलेली होती व तिला चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

तर मित्रांनो राज्य सरकारच्या महाउर्जा मंडळा मार्फत असून सोनार पंप योजनेसाठी अर्ज करताना जी काही ज्या काही शेतकऱ्यांच्या अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या सातबारावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असावी आणि सामायिक क्षेत्र किंवा पाण्याच्या स्रोत सामाईक असल्यास शेतकऱ्यांना न हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांचा बॉण्ड घ्यावा लागेल. (kusum solar pump yojana 2023) परंतु शेतकऱ्यांनी सोलार पंपाचा कोटा लवकरच संपून जाईल म्हणून घाई गडबड करू नये व चुकीची माहिती व त्याच बरोबर अपूर्ण माहिती किंवा कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड केलेले नसतील किंवा केली नव्हती. तर मित्रांनो या योजनेचा तुमचा अर्ज दुरुस्ती करण्यासाठी आम्ही दिलेल्या खालील वेबसाईट लिंकवर क्लिक करा.

या मध्ये ज्या शेतकऱ्याच्या ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या वेळेस विहीर किंवा बोर असल्याबाबतचा दाखला किंवा संमती पत्र किंवा जर एखादा बोंड अपलोड केलेला नसेल तर सर्व संबंधित शेतकऱ्यांना महाऊर्जामार्फत अर्जाची छाननी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मोबाईल वरती एसएमएस पाठवण्यात आलेले असतील ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी केली होती मात्र त्यानुसार शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या एसएमएस द्वारे पाठविण्यात येतात.

ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वरती एसएमएस आलेला असेल त्यांनी लवकरात वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून संबंधित कागदपत्रे टाकावीत आणि समस्या दूर करावी. बऱ्याच शेतकऱ्यांना अशा प्रकारचे एसएमएस आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला देखील एसएमएस आलेला असेल किंवा येईल तर लवकरात लवकर लिंक वर जाऊन समस्या दूर करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया करावी.

kusum solar pump yojana 2023 एसएमएस आला असेल तर कोणती कागदपत्रे अपलोड करावीत, हे खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे :

तर मित्रांनो तुम्हाला या मध्ये तुमचा सातबारा अपलोड करायचा आहे व त्याचबरोबर विहीर किंवा बोरवेल यांचा नोंद असलेला सातबारा उतारा देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व बोर किंवा विहीर सामायिक असेल तर त्यामध्ये त्याबद्दलचा न हरकत दोनशे रुपये चा बोंड तुमच्याकडे असणे बंधनकारक व आवश्यक राहील आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुमची इतर कोणती समस्या असेल किंवा समस्या आली तर एसएमएस द्वारे तुम्हाला ती कळवण्यात येईल व त्यानंतर तुम्ही ती समस्या सरकारच्या पोर्टल वरती जाऊन लॉगिन करून ती समस्या तुम्हाला सोडावावी लागेल.

     अर्ज दुरुस्तीसाठी लिंक येथे क्लिक करून पहा..!

Kusum Solar Pump Yojana 2023 : Biggest Update If you have also applied for Kusum Solar Pump, do this work quickly..!

Kusum solar pump yojana 2023: Hello friends, today we are going to announce and review a new scheme. Under this scheme of the state government, many farmers in their state had started applying online for kusum solar pump scheme from the Mahaurja Department from May 17, 2023 and farmers have also registered for the scheme. After at least two to three years, the solar pump scheme was launched online and received a good response.

Friends, through the Mahaurja Mandal of the state government, whatever the conditions and conditions of the farmers were kept while applying for the sonar pump scheme, the well or borewell should be recorded on the satbar of the farmers and if the common area or source of water is common, then the farmers will have to take a no objection certificate of Rs 200. (kusum solar pump yojana 2023) But farmers should not rush as the solar pump quota will soon run out and misinformation and incomplete information or documents may or may not have been properly uploaded. So friends, click on the website link below we provided to correct your application for this scheme.

In this, all the concerned farmers whose certificate of having a well or bore or consent letter or if a bond has not been uploaded at the time of submission of online application, then all the concerned farmers are required to scrutinize the application through Mahaurja. Sms will be sent from registered mobile numbers which were initially registered by farmers but if there is any error in the application of the farmers, they are sent through SMS.

Farmers who have received sms on mobile phones should go to the website as soon as possible and login and enter the relevant documents and fix the problem. Many farmers have received such SMS, so if you have received or will receive an SMS, then go to the link as soon as possible and do the whole process to fix the problem.

Kusum solar pump yojana 2023 SMS has been received, which documents should be uploaded as follows :

So friends, you have to upload your satbara in this and at the same time you should also have a satbara slope with a record of well or borewell and if the bore or well is shared, you will have a bond of Rs 200 in it and if you have any other problem or problem other than that, you will be informed by SMS and then you will go to the government’s portal and login to the government portal. You have to solve that problem.

Thank you..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!