Krushi Vibhag Exam Date | कृषी विभागाचे परीक्षा प्रवेश पत्र जाहीर झाले : 16 जानेवारीपासून परीक्षा होणार..!!

मुंबई | Krushi Vibhag Exam Date नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरतीची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कृषी सेवा परीक्षा या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यात आणि नवीन परिपत्रकानुसार IBPS द्वारे परीक्षा 16 व 19 जानेवारी 2024 रोजी या परीक्षा आयोजित होत आहेत त्याचबरोबर प्रवेश पत्र देखील उमेदवारास आपल्या लॉगिन आयडी द्वारे लॉगिन करून डाऊनलोड करू शकतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृषी विभाग प्रवेश पत्र Krushi Admit Card 

Krushi Vibhag Exam Date मित्रांनो कृषी आयुक्तालयाच्या आधी नसतं कार्यालयाच्या आस्थापने वरील व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गटक संवर्गातील कृषी सहाय्यकाचे रक्ती पदक कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सर्व सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र राज्याने दिनांक 11 ऑगस्ट ते दिनांक 14 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये जाहिराती विभागास्तरावरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या अनुश्याच अनुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेली होते.

  • सर्वात प्रथम मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या या अधिकृत पोर्टल वरती जा.
  • व त्यानंतर प्रवेश पत्र डाउनलोड लिंक लगेच शोधण्यासाठी पृष्ठावरती स्किप करा
  • व त्याचबरोबर त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवक प्रवेश पत्र डाउनलोड लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा फॉर्म क्रमांक किंवा जन्मतारीख टाका.
  • सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल व तेथे पाहू शकता.
  • मित्रांनो प्रवेश पदरावरील तपशील काळजीपूर्वक तपासा आणि वाचा व त्यानंतर ते डाऊनलोड करा
  • तर मित्रांनो प्रवेश पत्राची प्रिंट आउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा किंवा आपल्या फाईल मध्ये जपून ठेवा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!