Konkan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती थेट मुलाखती द्वारे होणार निवड..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Konkan Railway Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण कोकण मध्ये होणाऱ्या रेल्वे भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरती होणार असून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 42 जागांसाठी ही भरती होत असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. आणि या भरतीचा लाभ घ्यावा तर मित्रांनो ही भरती थेट मुलाखती द्वारे निवडले जाणार आहे अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे मुलाखतीची तारीख ही 5 10 12 14 19 21 जून 2024 अशा आहेत या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा आणि नोकरीचे ठिकाण हे जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

BSF Recruitment 2024 | भारतीय सीमा सुरक्षा दलातील विविध पदांसाठी भरती सुरू..!10वी व 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी..!

Hello friends today we are going to see the information about railway recruitment in Konkan then friends there will be recruitment for various posts under Konkan Railway and this advertisement has been published for total 42 posts this recruitment is going on and eligible and interested candidates should submit their applications as soon as possible and benefit from this recruitment So friends this recruitment will be selected through direct interview as mentioned in the official website the date of interview is 5 10 12 14 19 21 June 2024.Read the original advertisement to know the educational qualification required for these posts along with age limit pay scale exam and job location.

Indian Navy fireman recruitment 2024 | दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी..!

  • अर्ज करण्याची पद्धत डायरेक्ट मुलाखतीद्वारे होणार आहे
  • मुलाखतीचा पत्ता हा एक्झिटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड जवळ सी वूड्स रेल्वे स्टेशन सेक्टर 40 सी वूड्स पश्चिम नवी मुंबई
  • या भरतीसाठी अर्जाची फीज ही कोणत्याही प्रमाणात आकारले जाणार नाही
  • वेतनश्रेणी ही विविध पदांनुसार असणार आहे त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही मुलाखती अंतर्गत होणार असून 5 10 12 14 19 21 अशा असणार आहेत.

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कुठे व कसा करायची याची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा

  • The mode of application will be through direct interview
  • Interview Address Executive Club Konkan Railway Vihar Near Konkan Railway Corporation Limited Sea Woods Railway Station Sector 40 Sea Woods West Navi Mumbai
  • No application fee will be charged for this recruitment
  • Pay scale is going to be according to various posts so read the original advertisement
  • Last date of application will be under interview and will be 5 10 12 14 19 21.

So friends, click on the link given above to see where and how to apply for this recruitment

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!