Kapus bhav today | कापसाचे दर वाढ होणार ! अखेर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर..!

Kapus bhav today नमस्कार मित्रांनो आज आपण कापसाच्या भावाबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमी आहे तर मित्रांनो आजच्या कापसाचे बाजार भाव जाहीर झालेले असून बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजार भाव आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price

 

हे ही वाचा : आता 600 रुपयांना मिळणार घरगुती गॅस सिलेंडर..!

Kapus bhav today मित्रांनो जर आपल्याला रोज कापसाचे भाव व इतर बाजारभावाची माहिती पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

Kapus bhav today तर मित्रांनो सर्वात प्रथम बाजार समितीचे प्रमाणे आपण भाव पाहणार आहोत

Kapus bhav today संगमनेर च्या बाजार भाव मधील कापसाचे भाव हे त 120 क्विंटल ची कमीत कमी दर हा 5500 रुपये एवढा आहे. तर जास्तीत जास्त दर हा 6900 रुपये एवढा आहे व सर्व साधारण दर हा 6200 रुपये एवढा आहे.

Kapus bhav today मित्रांनो त्याचप्रमाणे राळेगाव बाजार समितीमध्ये चार हजार 100 क्विंटल ची कमीत कमी दर हा 6500 प्रमाणे दर आहे तर जास्तीत जास्त जर हा सात हजार दोनशे रुपये प्रमाणे दर आहे व सर्व साधारण दर हा 6860 रुपये प्रमाणे एवढा दर आहे.

Kapus bhav today त्याचप्रमाणे अकोला बोरगाव या बाजार समितीमध्ये आवक झालेली ११८ क्विंटल ची कमीत कमी दर हा 688 रुपये एवढा आहे तर जास्तीत जास्त जर हा सात हजार 450 रुपये प्रमाणे एवढा दर आहे व सर्व साधारणत 7169 रुपये प्रमाणे दर आहे.

आजचे कापसाचे भाव पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!