kanda chal anudan yojana : महाराष्ट्रातील फक्त ह्याच 20 जिल्ह्यात मिळणार कांद्या चाळींना अनुदान, तुमच्या जिल्ह्यात अनुदान मिळणार का ? वाचा सविस्तर माहिती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

kanda chal anudan yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो व भगिनींनो तुम्हास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती व बाजारभाव यांची माहिती पाहत असतो. तशाच प्रकारे आज देखील आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत, चला तर मित्रांनो पाहूया आजची नवीन योजना.

तर मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंददायी आहे व तितकीच महत्त्वाची देखील आहे. तर मित्रांनो खरं वास्तविक पाहता आपल्या राज्यात विविध पिके आपण घेत असतो किंवा घेतली जातात. तशाच प्रकारे आपण मागच्या सीझनमध्येच कांदे ची पीक मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्याचे दिसून आलेले आहे किंवा घेतले आहे‌. तर ह्या कांद्याच्या पिकाला नगदी दर्जा पिकाचा म्हणून प्राप्त झालेला आहे, मान्य झालेला आहे.

हे देखील वाचा : मुलगी असेल तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार 15 लाख रुपये वाचा सविस्तर माहिती..!

तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की कांद्याच्या भावात कांद्याच्या भावाला कधीही तोंड नसते म्हणजेच ते कधी पण वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. म्हणजेच कांदा आपल्याला म्हणजे बाजारात अनेकदा कांदा हा अगदी स्वस्त दरात मिळतो तर कधी अगदी मोठ्या दारात म्हणजेच महाग मिळतो.

तर मित्रांनो अशा सिच्युएशन मध्ये म्हणजेच अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्याकडे कांदा साठवून ठेवण्यासाठी सोय किंवा जागा नसते जिथे हा कांदा खराब न होता साठवून ठेवू जाऊ शकतो, किंवा ठेवला जाईल.अशा परिस्थितीत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्याकडे कांदा साठवून ठेवण्याची पुरेशी जागा असेल तर तो बाजारपेठेत चांगला दर नसतानाही आपला माल साठवून ठेवू शकतो व चांगला दर मिळण्यास तो बाहेर काढून शकतो म्हणजेच विकू शकतो.

हे देखील वाचा : सोयाबीनच्या बाजार भावात होणार वाढ…कोणत्या बाजारात किती भाव आहे जाणुन घ्या..!

kanda chal anudan yojana तर मित्रांनो हा कांदा साठवण्यासाठी शेतकऱ्याला चांदीचाळीची खूप गरज भासते किंवा असते जेणेकरून हा कांदा साठवला जाईल व चांगला भाव मिळण्यास विक्री नेता येईल. शेतकरी शेतकऱ्याकडे आधुनिक चाळ नसल्याकारणाने बऱ्याच अडचणींना सामोरे सामोरे जावे लागते व अनेक अडचणी समस्या उद्भवतात म्हणजेच कांद्याला चांगला दर नसताना तरी देखील तो कांदा शेतकऱ्याच्या इच्छाविरुद्ध विकला जातो.

याच कारणामुळे महाराष्ट्र राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांसाठी आधुनिक चाळ योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. जेणेकरून शेतकऱ्याला या समस्याचा सामना करावा लागणार नाही आणि या हेतूने या उद्दिष्टानेच ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे.तर मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून तब्बल 51 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मंजूर केला गेला आहे.

kanda chal anudan yojana व याच वर्षी देखील राष्ट्रीय फंड विकास योजनेतून कांदा भात रोपे उभारण्यासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. तर मित्रांनो या मंजूर झालेल्या निधीतून आता फक्त राज्यातील वीस जिल्ह्यांमध्येच कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. तर मित्रांनो राज्यातील फक्त वीस जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच ही कांदा चाळ दिली जाणार आहे.

तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की नाशिक, अहमदनगर, पुणे ,छत्रपती संभाजी नगर ,जालना या प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये कांदा चाळ स्थापनेची अधिक बारकाईने लक्ष देण्यात आलेली आहे. तर आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कांद्याची किती टक्के लागवड झालेली आहे याची देखील सविस्तर असा आढावा आपण खालील प्रमाणे घेणार आहोत.

kanda chal anudan yojana कांदा चाळीसाठी किती अनुदान मिळणार :

kanda chal anudan yojana तर मित्रांनो तुम्हाला देखील कांदा चाळ बनवायची असेल किंवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या योजनेची अनुदान दिले जाते किंवा दिले जाईल. तर मित्रांनो जर यामध्ये 25 टन साठवण असेल क्षमतेवर तर तुम्हाला या योजनेअंतर्गत चार लाख 87 हजार पाचशे रुपये दिले जातात किंवा जाणार आहे. याच दरम्यान सरकारकडून देण्यात येणारी अनुदान ही जास्त असून त्यात घरी वाढ करण्याची देखील मागणी होत आहे.

kanda chal anudan yojana कोणत्या 20 जिल्ह्यात कांदा चाळाचे उत्पादनांचे उद्दिष्ट आहेत किंवा कोणत्या वीस जिल्ह्यात कांदा चाळ दिले जाणार आहेत.

kanda chal anudan yojana नंदुरबार मध्ये 925, नाशिक मध्ये 524, धुळे मध्ये 380, जळगाव मध्ये 491, पुणे ग्रामीण मध्ये 275, पुणे शहर भागामध्ये 590, छत्रपती संभाजीनगर मध्ये 595, सोलापूर मध्ये 286, बीडमध्ये 443,  लातूरमध्ये 288, जालना मध्ये 440 , तर परभणी मध्ये 340, धाराशिव मध्ये 335 तर हिंगोली मध्ये 63, अकोला मध्ये 118 तर अमरावतीमध्ये 82 , वाशिम मध्ये 118,  यवतमाळ मध्ये 92 तर बुलढाणा मध्ये 955. अशाप्रमाणे या वीस जिल्ह्यात कांदा चाळ अनुदान हे दिले जाणार आहे.

कांदा चाळीची संपूर्ण यादी पाहण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!