Kanda bajarbhav शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kanda bajarbhav नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येत आहोत तर ती म्हणजे बाजार भाव मध्ये बऱ्याच दिवसापासून कांदा हा बाजारामध्ये कवडीमोल भावाने विकत होता परंतु केंद्र सरकारने निर्याती बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे हळूहळू कांदा बाजार मध्ये वाढ झाल्याची चित्र दिसून येत आहे.

या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे परत करावे लागणार, इथं वाचा सविस्तर माहिती…!

Pm kisan yojana update

इंडिया सरकारने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका दिलेला आहे परंतु 2023 मध्ये डिसेंबर महिन्यात मोदी सरकारने कांद्यांना दर नियंत्रणात आणण्यासाठी नियंत्रण निर्यात बंदी लागू केली होती आणि निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या चक्क डोळ्यात पाणी आलेले दिसून येत आहे शेतकऱ्यांचे कांदे बाजारभाव मध्ये कवडीमोल दरात विकत होते तरी सरकार गप होते मायबाप सरकार शेती कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून नेहमी उपस्थित होत होता या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता.

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान..!

Kadba kutti machine yojana

जेव्हापासून देशभरामध्ये कांदा आणि त्यात बंदी लागू झाली तेव्हापासून बाजारभाव म्हणून सातत्याने घसरल चालू होती निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी सतत शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती
देशभरातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मागणी जोड पकडला आहे.

गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Pradhan mantri Awas Yojana

आणि विविध पक्ष नेत्यांनी या मागणीला जोर पकडल्यामुळे केंद्र सरकारने अखेर कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी समाधानकारक परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे.

कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर येथे पहा गावानुसार यादी..!

चला तर मित्रांनो या निर्णयामुळे कांदा बाजार भाव मध्ये कुठेतरी सुधारणा पाहायला मिळत आहे तर नेमका किती भाव मिळालेला आहे याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर कनेक्शन होणार बंद..!

E kyc last date gas connection

तर मित्रांनो पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2370 आणि सरासरी 1800 रुपये असा भाव मिळालेला आहे.

तर वडगाव पेठ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये कांद्याला किमान 800 रुपये तर 24 रुपये सरासरी प्रति क्विंटल असा भाव मिळालेला आहे.

ग्रामपंचायत यादी जाहीर असे प्रकारे पहा आपले यादीत नाव..!

Gram panchayat list

त्याचबरोबर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातशे रुपये तर 2500 रुपये आणि सरासरी भाव हा चौदाशे रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळालेला आहे.

लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!

Portable Inverter

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!