Kadba kutti machine yojana | कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार भरपूर अनुदान..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Kadba kutti machine yojana नमस्कार मित्रांनो आज आपण कडबा कुट्टी मशीन योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व शेळीपालन व्यवसाय केला जातो अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्याकरिता शेती व्यवसाय बरोबर गाई म्हशी शेळी मेंढी गोरे ढोले पालन करत असतो आजही मोठ्या प्रमाणात कृषी पालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो त्या शेतकऱ्याकडे गाई म्हशी वित्त जनावर आहेत अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी लागते.

गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Pradhan mantri Awas Yojana

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे गाई म्हैस शेळी अशी गुरडोरे असतील त्यांना जनावरांना चारापाणी व्यवस्थित व्यवस्थापन करावे लागते जनावरांना चारा कापून घालताना शेतकऱ्यांना खूप मोठे कष्ट करावे लागतात तुम्ही सुद्धा शेतकरी असाल तर तुम्हाला गुरुद्वारे असतील तर चारा पाणी करण्यासाठी शासनाकडे कडबा कुट्टी मशीन म्हणजेच चाफ कटर मशीन अनुदान तत्वावर दिले जाते.

नागरिकांसाठी नवीन एफडी योजना तब्बल तीन वर्षात दुप्पट नफा मिळवण्याची संधी..! SBI FD Scheme

SBI Fd yojana

त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे व त्याचबरोबर यासाठी लागणारे कागदपत्रे काय असतील व एकूण किती सबसिडी मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

कुसुम सोलर पंपाची यादी जाहीर येथे पहा यादी..!

Kusum solar pump yojana

तर मित्रांनो महाराष्ट्रातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र अनुदान योजना राज्य राबवली जात आहे शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी यंत्राच्या किमतीच्या 50% अनुदान अर्थात वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरत असून ही योजना जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येत आहे.

आता या नागरिकांचे गॅस सिलेंडर कनेक्शन होणार बंद..!

E kyc last date gas connection

या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

तर मित्रांनो यासाठी आधार कार्ड जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा तुमच्या घराची वीज बिल जातीचा दाखला बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत त्याचबरोबर जीएसटी बिल कोटेशन हमीपत्र करारनामा.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये..!

यासाठी लागणारी पात्रता

तर मित्रांनो अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर किमान दहा एकर पेक्षा कमी शेत जमीन असणे आवश्यक आहे
अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे
बँक खाते सोबत आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे
जर तुम्ही वरील गोष्ट सर्व गोष्टीसाठी पात्र असाल तर तुम्ही कडबा कुटी मशीन अनुदानासाठी अर्ज करू शकता.

मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..! लेक लाडकी योजना

Lek ladaki yojana

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!