Janata shikshan sansthan Pune bharti 2024 | दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना जनता संस्थेत नोकरी करण्याची संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Janata shikshan sansthan Pune bharti 2024 नमस्कार मित्रांनो जनता शिक्षण संस्था पुणे अंतर्गत होणाऱ्या विविध पदांच्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या जनता शिक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आलेली असून एकूण 51 पदांसाठी ही भरती होणार आहे तरीदेखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत तर मित्रांनो या भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी अर्थात शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण या सर्व बाबींची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

Konkan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती थेट मुलाखती द्वारे होणार निवड..!

Hello friends, we are going to see the information about the recruitment of various posts under Janata Shikshan Sanstha Pune, friends, a notification has been published for various posts under Janata Shikshan Sanstha Pune and this recruitment is going to be held for a total of 51 posts, but interested and eligible candidates can apply for this recruitment as soon as possible. At the same time, eligible and interested candidates should submit their applications through offline mode

BSF Recruitment 2024 | भारतीय सीमा सुरक्षा दलातील विविध पदांसाठी भरती सुरू..!10वी व 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी..!

तर मित्रांनो शिक्षक क्लर्क आणि सेवक या पदांसाठी हे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या संस्थेअंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून एकूण 51 पदांसाठी ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ८ जून 2024 अशी असणार आहे या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचे तपशील महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया ही खालील प्रमाणे मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे.

Indian Navy fireman recruitment 2024 | दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी..!

So friends, this advertisement has been published for the posts of Teacher Clerk and Servant, this advertisement in this context has been published under this organization and this recruitment for total 51 posts will be done in offline mode, the last date of application will be 8th June 2024. Important dates selection process is given in the original advertisement as follows.

  • एकूण 51 पदांसाठी ही भरती जाहीर
  • शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे
  • अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा कार्यालयीन वेळेत अर्ज करावा अर्थात मुलाखतीचा दिनांक हा 12 जून 2024 असा असणार आहे 9 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत
  • या वेळेत जनता शिक्षण संस्था पुणे 12 द्वारे स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी वाय पाटील कनिष्ठ महाविद्यालय दापोडी पुणे 12 येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे
  •  फी आकारली जाणार नाही
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ जून असणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याच्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!