ITBP Bharti 2024 | इंडो-तिबेटन बॉर्डर अंतर्गत पोलीस दलात 10वी 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची नोकरीची संधी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..! ITBP Recruitment 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ITBP Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण इंडो तिबेटन बॉर्डर अंतर्गत होणाऱ्या पोलीस दलात दहावी व बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे तरी देखील या भरतीची लाभ घ्यावा व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

तसेच उपनिरीक्षक तुळसांच्या हेडकॉन्स्टेबल दूरसंच कॉन्स्टेबल दुरच्या या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून उमेदवारांना 14 डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज पर्यंत करता येणार आहे तरी देखील इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरच लवकर आपले अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा.

ITBP Recruitment 2024 उमेदवारांनी अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अर्ज शुल्लक आणि भरतीची अधिकृत जाहिरात ची माहिती तपासणी आवश्यक आहे त्याशिवाय अपूर्ण अर्ज करू नये दहावी व बारावी पास त्याच बरोबर आयटीआय पास उमेदवारांनी अर्ज करावा व अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून भरतीचा लाभ घ्यावा.

इंडो तिबेटियन हा विभाग केंद्र सरकारचा अंतर्गत येत असून त्यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तरी देखील अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाची तारखा व निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण त्याचबरोबर लागणारी महत्त्वाची कागदपत्रे अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दहावी बारावी किंवा त्याचबरोबर डिप्लोमा पास उमेदवारांनी अर्ज करता येणार आहे

एकूण रिक्त जागा : 526

नोकरीचे ठिकाण : भारत

निवड प्रक्रिया निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत होणार आहे

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन आहे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 डिसेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 25

पगार : पदानुसार वेगवेगळा असणार आहे

अर्ज शुल्लक हे दोनशे रुपये असणार आहेत त्याचबरोबर राखीवासाठी शंभर रुपये अर्ज शुल्लक असणार आहे

लागणारी आवश्यक कागदपत्र

ITBP Recruitment 2024 अर्ज करणाऱ्यांचा पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून अर्ज करणाऱ्यांची सुरक्षित त्याचबरोबर शैक्षणिक कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला डिप्लोमा सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेयर ,अधिवास प्रमाणपत्र, अर्ज करणाऱ्यांचा चालू मोबाईल नंबर त्याच बरोबर ई-मेल आयडी

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे

या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर अर्ज दिलेल्या संबंधित वेबसाईटवर मुदतीच्या आत सादर करायचा आहे अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज अपात्र ठरविण्यात येईल त्याबरोबर अंतिम मुदती नंतर जर अर्ज प्राप्त झालेला असेल अर्ज अपात्र करण्यात येणार नाही, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तरपणे वाचावी व काळजीपूर्वक अर्ज करावा धन्यवाद..!

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!