Interim Budget Marathi 2024 | अंतरिम अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांसाठी काय मिळाले ? इथे वाचा सविस्तर माहिती..! अंतरिम अर्थसंकल्प 2024

Interim Budget Marathi 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण अर्थसंकल्प बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला कोणकोणत्या गोष्टीचा लाभ झाला या गोष्टीचा आज आपण आढावा घेणार आहोत तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. केंद्र सरकारकडून देशातील 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सोन्याच्या भावात तुफान घसरण हीच आहे सोनी खरेदी करण्याची चांगली संधी

Gold Silver Today Bajarbhav

Interim Budget Marathi 2024 देशभरातल्या 38 लाख शेतकऱ्यांना शेतकरी संपदा योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.केंद्र सरकारकडून शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 11 कोटी 80 लाख शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे. तसेच, देशभरातील 1,361 बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडल्या गेल्या आहेत. यातून एक कोटी 80 लाख शेतकऱ्यांना मदत मिळत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

उद्यापासून ATM एटीएम मधून पैसे काढू शकणार नाहीत आरबीआय बँकेचे नवीन नियम लागू होणार..!

Interim Budget Marathi 2024 अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या की, येत्या काळात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व्यापक कार्यक्रम तयार केला जाईल. हा कार्यक्रम राष्ट्रीय गोकुळ मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि डेअरी प्रक्रिया आणि पशुसंवर्धनासाठी पायाभूत सुविधा विकास निधी यासारख्या विद्यमान योजनांच्या यशावर आधारित असेल.

दुचाकी गाडी चालवणाऱ्यांना बसणार 25 हजार रुपयांचा दंड पहा काय आहेत नवीन नियम..!

Traffic Challan Rules News

Interim Budget Marathi 2024 तेलबिया क्षेत्रात देशाला स्वावलंबी करण्यासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. सरकारकडून नॅनो डीएपीचा देशभरात विस्तार करण्यात येणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले.केंद्र सरकारकडून शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान कमी करून उत्पादन तसेच उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Interim Budget Marathi 2024 येत्या काळात खासगी आणि सरकारी गुंतवणुकीद्वारे काढणीनंतरचे नुकसान कमी केले जाईल. यामध्ये आधुनिक साठवण सुविधा उभारणे, पुरवठा साखळीचे आधुनिकीकरण आदी मुद्द्यांवर काम केले जाणार आहे, असेही मंत्री सीतारामन म्हणाल्या.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!