Integral coach factory recruitment 2024 | इंटिग्रल कोच फॅक्टरी च्या अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती सुरु..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Integral coach factory recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये होणाऱ्या तब्बल 1010 जागांसाठी होणाऱ्या भरतीबद्दलची माहिती पाहणार आहोत.

तर मित्रांनो इंट्रीकल कोच फॅक्टरी यांच्या अस्थापणे वरील विविध पदांच्या एकूण 1010 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रधारक असणाऱ्या व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे व या भरतीचा लाभ घ्यावा. 

So, friends, applications will be invited from eligible and interested candidates according to the position to fill up a total of 1010 posts of various posts at Intrical Coach Factory, so eligible and interested candidates should submit their applications as soon as possible and take advantage of this recruitment.

राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय मध्ये पदभरती सुरू..!

  • तर मित्रांनो या ह्या मध्ये इंडियन कोच फॅक्टरी च्या अंतर्गत निवड केली जाते.
  • या यासाठी लागणारी वयोमर्यादा ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे मूळ जाहिरात वाचावी
  • त्याचबरोबर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता देखील ही वेगवेगळ्या पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 21 जून 2024 पर्यंत असणार आहे
  • या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर मुळ जाहिरात वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!