Indian Post Bharti 2024 | पोस्ट ऑफिस मध्ये नव्याने भरती प्रक्रिया सुरू 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी..!!

Indian Post Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की सध्या पोस्ट ऑफिस मध्ये नव्याने भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तर मित्रांनो भारतीय डाक विभागाकडून ही भरती राबवली जाते यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे इच्छुक उमेदवारांनी देखील खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवला तरी चालतो अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Post Bharti 2024 मित्रांनो या जागेसाठी एक रिक्त जागा 78 आहेत व या रिक्त पदाचे नाव ड्रायव्हर (साधारण ग्रेड) आहे. व यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही मान्य प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण असावी त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन हलकी आणि जग वाहन चालवण्याचे किमान तीन वर्षाचा असावे.

Indian Post Bharti 2024 यासाठी लागणारी वयोमर्यादा :

उमेदवाराचे नाव 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे.

यासाठी लागणारी परीक्षा फी :

ही शंभर रुपये असावी व या पदासाठी मिळणारा पगार हा 19 हजार 900 रुपये ते 63 हजार दोनशे रुपये इतका असेल.

Indian Post Bharti 2024 निवड प्रक्रिया :

Indian Post Bharti 2024 तर मित्रांनो यासाठी निवड प्रक्रिया ही स्टेज १ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज २ साठी उपस्थित राहावे लागेल व जे स्टेज २ च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना त्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल.

नोकरीचे ठिकाण : भारत

Indian Post Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत :

ऑफलाईन अर्ज करण्याची असेल तर पोहोचण्याची अंतिम दिनांक: 16 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. India post office

पोस्ट ऑफिस भरतीचे अधिकृत संकेतस्थळ

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!