Indian Navy fireman recruitment 2024 | दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Navy fireman recruitment 2024 | दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी
नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय नौदलाचे फायरमॅन अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली असून या भरतीच्या माध्यमातून फायरमन पूर्वीचा फायरमन ग्रेड ये आणि दोन या पदांसाठी 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Shivaji University recruitment 2024 | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर..!

Hello friends, today we have announced the recruitment of Indian Navy under Fireman and through this recruitment 39 vacancies are going to be filled for the posts of Fireman Ex-Fireman Grade Y and II.

या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी देखील इच्छुक उमेदवारांनी व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे चला तर जाणून घेऊया या भरतीबद्दलची सविस्तर माहिती.

Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात होणार विविध पदांसाठी भरती..!

For this recruitment, applications are invited from the eligible candidates according to the post, but interested candidates and eligible candidates should apply their application through offline mode as soon as possible at the address given below, so let’s know the detailed information about this recruitment.

  • मित्रांनो या भरतीचे संस्था हा भारतीय नौदल फायरमन अंतर्गत येते
  • या भरती अंतर्गत फायरमॅन या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे
  • अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा प्लॅन ऑफिसर कमाईंडिंग इन चीफ स्टाफ ऑफिसर नागरी भरती सेल साठी मुख्यालय दक्षिण नौदल कमांड नेव्ही बेस कोची 682004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अर्ज सुरू होण्यापासून 60 दिवसांची असणार आहे.
  • मिळणार वेतन हे 19900 ते 63 हजार दोनशे पर्यंत असणार आहे

तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याबद्दलची माहिती पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!