- Indian air force recruitment 2024 तर मित्रांनो या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
- व खाली दिलेल्या लिंक वरती थेट अर्ज करायचा आहे
- अर्ज शुल्लक भरणे अनिवार्य राहील
- अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी
- अर्ज प्रक्रिया ही 30 मे 2024 पासून सुरु होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे
- व शेवटची तारीख की 28 जून 2024