- India post payment bank recruitment 2024 अर्ज शुल्लक ही एससी एसटी पीडब्ल्यूडी 150 रुपये तर इतर सर्वांसाठी 750 रुपये फीज आकारले जाणार आहेत
- पदाचे नाव हे कार्यकारी आहे
- यासाठी लागणारी व्यावसायिक पात्रताही बीए बीटीज संगणक विज्ञान माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन अर्थात एमसीए किंवा बीएससी संगणक विज्ञान व इत्यादी
- इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असणे आवश्यक आहे
- यासाठी एकूण 54 रिक्त पदे भरण्यात येणार आहे
- नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 24 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.