India Post Bharti 2024 | इंडिया पोस्ट विभाग अंतर्गत भरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

  • India Post Bharti 2024 पात्रता यासाठी लागणारी पात्रता ही दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना 19000 ते 63 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
  • भरती होण्याचा कालावधी हा कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी चांगले संधी आहे.
  • अर्ज करण्याची पद्धती ऑफलाइन पद्धतीने असणार आहे.

मुळ जाहिरात इथं पहा

  • यासाठी लागणारे वय हे 56 वर्ष भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.
  • यासाठी लागणारी व्यवस्थित पात्रता ही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा कमीत कमी तीन वर्षे हलगी आणि जडवाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • यासाठी लागणारी एकूण पदे ही 019 पदे असणार आहे
  • नोकरीच्या ठिकाणी पटना व बिहार या राज्यात असणार आहे
  • शेवटचा दिनांक हा अर्ज करण्यापूर्वी 45 दिवस पर्यंत असणार आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता हा मुख्य पोस्ट मास्टर जनरल ऑफिस बिहार सर्कल पाटणा 800001

इथे अर्ज करा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!