India coast guard bharti 2024 | 10वी व 12वी पास उमेदवारांसाठी भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी मिळण्याची मोठी संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

India coast guard bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी मिळवण्याबाबतची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक या पदांसाठी भरतीची जाहिरात निघालेली असून या भरतीची 2920 पदक भरली जाणार आहेत तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे व या भरतीचा पुरेपूर लाभ घ्यावा.

त्यांचा भरती बद्दलची अधिक माहिती जसे की अर्ज कुठे करायचा व कसा करायचा यासाठी मिळणारी मासिक वेतन किती असेल व यासाठी लागणारी वयोमर्यादा काय असेल अशी इत्यादी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

मुळ जाहिरात इथं पहा

Hello friends, today we are going to see the information about getting a job in Indian Coast Guard, friends, Indian Coast Guard has released a recruitment advertisement for the posts of sailors and mechanics and this recruitment is going to fill 2920 medals, but the eligible and interested candidates have to apply online and get the full benefit of this recruitment. should be taken

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!