IGR Maharashtra Bharti 2025 | नोंदणी व मुद्रांक विभागा अंतर्गत शिपाई पदांसाठी तब्बल 284 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येणार…!


IGR Maharashtra Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या विभागा अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक महाराष्ट्र शासन या विभागा अंतर्गत शिपाई पदासाठी तब्बल 284 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे सविस्तर माहिती आज आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.


तर भावांनो महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागां मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे नोटिफिकेशन द्वारा प्रकाशित केलेली आहे या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केलेल्या शासनाच्या या जाहिराती बद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यासाठी 10 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख असण्याची देखील कळवण्यात आलेले आहे.


तर मित्रांनो जर तुम्ही डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र या पदासाठी इच्छुक असाल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सविस्तरपणे खालील दिलेली माहिती वाचावी तसेच शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख व अशी इतर माहिती जसे की वयोमर्यादा रिक्त पदांची एकूण संख्या व  वेतन श्रेणी सविस्तर माहिती आज आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.IGR Maharashtra Bharti 2025 ती माहिती तुम्ही काळजी पूर्वक वाचूनच अर्ज करावा अशी आमची नम्र विनंती राहील कुठल्याही प्रकारची चूक केल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचून योग्य ठिकाणी योग्य कागदपत्रे सादर करावी.


तर मित्रांनो जर तुम्ही या पद भरतीसाठी म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागां मध्ये जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने करणे साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील दहा मे 2025 पर्यंत देण्यात आलेली असून ही भरती महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागांमध्ये करण्यात येणार आहे

तसेच मित्रांनो निवडलेल्या उमेदवारांची नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही असणार आहे तसेच ही भरती राज्य सरकारच्या श्रेणी अंतर्गत येत असल्यामुळे याचा वेतनश्रेणी देखील राज्य शासनाच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे. या पदाचे नाव हे शिपाई या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे व या पदांची संख्या एकूण संख्या 284 जागांसाठी प्रीत आहे तसेच शिपाई पदामध्ये गट ड या प्रवर्गा अंतर्गत ही निवड केली जाणार आहे.


त्यासाठी लागणारी कमीत कमी पात्रता ही दहावी पास असणे आवश्यक आहे तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक वयोमर्यादा 18 ते 38 वयापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच यामध्ये वयामध्ये देखील सूट देण्यात आलेली असून मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट तर इतर प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरवैद्य कागदपत्रे तसेच खोटी कागदपत्रे सादर करू नये तुमचा अर्ज बाद ठरू शकतो याची दखल घ्यावी अर्ज करण्याची तारीख ही आज अर्थात 25 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येत आहे व अर्ज करण्याची अंतिम तारीख हे दहा मे 2025 पर्यंत राहणार आहे.


तसेच अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज शिल्लक ही खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये अनिवार्य आहे तर राखीव प्रवर्ग किंवा अनाथ या प्रवर्गासाठी 900 रुपये अनिवार्य आहे. तसेच मित्र आणि मैत्रिणींनो या भरतीसाठी जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करण्याचा असेल तर त्यासाठी देखील आपण लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे त्यावर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता.


अर्ज सादर करताना सर्व माहिती काळजी पूर्वक वाचून नंतर अर्ज सादर करावा तसेच खाली दिलेल्या पीडीएफ मध्ये दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑफलाइन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करू शकता व योग्य ती कागदपत्रे सादर करून कुठल्याही प्रकारची गैरव्यवहार करू नये जेणेकरून तुमचा अर्ज बाद होईल योग्य तीच कागदपत्रे सादर करावी व तसेच वेळेच्या अगोदर अर्ज करावा तारीख झाल्या नंतर कुठल्याही प्रकारची मुदत वाढ नाही याची काळजी घ्यावी.l

मुळ जाहिरात इथे पहा

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

शासनाचे अधिकृत संकेतस्थळ


तसेच मित्रांनो जर तुम्हाला आमची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या माझ्या मित्रांना नातेवाईकांना व हितचिंतकांना नक्की शेअर करा करून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल ते देखील अर्ज करू शकतात. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांना व्हाट्सअप द्वारे नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील या माहितीचा लाभ घेऊ शकतील व इच्छुक उमेदवारांना पर्यंत पोहोचली जाईल.धन्यवाद

Leave a Comment