ICAR DOGR Recruitment 2024 : डायरेक्टोरेट ऑफ कांदा ओल्ड संशोधन संस्थांमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ICAR DOGR Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था अंतर्गत होणाऱ्या विविध पदांच्या भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही जाहिरात डायरेक्टर ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे एकूण 19 जागांसाठी ही भरती होणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटवर नमूद केलेल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जून 2024 पर्यंत असणार आहे.

ICAR DOGR bharti 2024 | डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था अंतर्गत भरती सुरू…!

त्याचबरोबर या पदांसाठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा फी आणि नोकरीच्या ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबतची सर्व माहिती खाली दिली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मुळ जाहिरात इथं पहा..!

Hello friends, today we are going to see the information about the recruitment of various posts under the Directorate of Onion and Garlic Research Institute, friends, this advertisement has been published by the Director of Onion and Garlic Research Institute, this recruitment will be held for a total of 19 vacancies and eligible and interested candidates can apply as soon as possible. Also, as mentioned on the official website, the last date to apply is going to be 5th June 2024.

Janata shikshan sansthan Pune bharti 2024 | दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना जनता संस्थेत नोकरी करण्याची संधी..!

Along with this, all the information about the required educational qualification, age limit, pay scale, exam fee and job location as well as application process for these posts are given below. Eligible and interested candidates should read the advertisement carefully before applying.

  • तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
  • अर्जाची फी ही कोणत्याही शिल्लक मध्ये आकाराली जाणार नाही
  • वेतनश्रेणी ही 30000 ते 42 हजार रुपये पर्यंत असणार आहे
  • नोकरीच्या ठिकाणी पुणे येथे असणार आहे
  • त्याचबरोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच जून 2024 पर्यंत असणार आहे
  • तर मित्रांनो या भरतीबद्दल अर्ज कसा करायचा व कोठे करायचा व याची मूळ जाहिरात पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!