IBPS RRB recruitment 2024 | IBPS मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

इथे अर्ज करा..!

  • अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
  • यासाठी लागणारी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्ष असणार आहे
  • भरतीचा कालावधी हा परमनंट नोकरीसाठी आहे
    शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 850 राखीव प्रवर्गासाठी 175 रुपये आहे
  • नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारत मध्ये असणार आहे

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख की 27 जून 2024 पर्यंत असणार आहे.

मुळ जाहिरात इथं पहा

  • The mode of accepting the application will be online
  • The age limit for this will be 18 to 30 years
    Recruitment period is for permanent job
  •  charges are Rs.850 for open category and Rs.175 for reserved category
  • Job location will be all over India
  • The last date for receipt of applications will be 27th June 2024

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!