IBPS RRB Bharti 2024 | ग्रामीण बँकेत तब्बल 9995 रिक्त पदांसाठी भरती जाहीर..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IBPS RRB Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण आयबीपीएस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन द्वारे कार्यालय सहाय्यक कृषी अधिकारी होईपर्यंत पदांच्या 8995 जागा भरण्यात येणार आहेत त्याकरिता पात्र उमेदवाराकडून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत नोकरीची एक उत्तम संधी निर्माण झालेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत व या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.

Hello friends today IBPS Institute of Banking Personnel Selection 8995 posts up to Office Assistant Agriculture Officer are going to be filled for this application is invited online from the eligible candidates a great job opportunity has arisen and eligible and interested candidates should submit their applications as soon as possible and Make full use of this opportunity.

  • भरतीचा विभागा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
  • पदाचे नाव हे कार्यालय सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी विचारात प्रसिद्ध केली आहे
  • या भरतीची अधिक माहिती जसे की वयोमर्यादा पात्रता व मिळणारे मासिक वेतन संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!