Homeguard Bharti 2024 | होमगार्ड या पदासाठी मेगा भरती सुरू, 25 हजार रुपये महिना मिळणार..! इथे पहा मूळ जाहिरात..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Homeguard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण होमगार्ड भरती बद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो होमगार्ड विभागात मोठ्या प्रमाणे भरती प्रक्रिया जारी करण्यात आलेली आहे तब्बल दहा हजार 285 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे ही भरती होमगार्ड विभागातील रिक्त पदांच्या जागा भरण्याकरता नवीन जाहीर केलेली आहे व ही होमगार्ड विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात विविध पदांसाठी होणार पदभरती 50000 रुपयापर्यंत मिळणार मासिक वेतन..!!

तर मित्रांनो तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत तर मित्रांनो उमेदवारांनी खालील दिलेल्या जाहिरात अर्ज करण्यापूर्वी माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.
मित्रांनो तुला भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे अर्जाची लिंक व इतर आवश्यक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा.

इथे अर्ज करा..!

  • भरतीची प्रकार हा सरकारी मध्ये एक चांगली उत्तम संधी निर्माण झालेली आहे
  • भरतीची श्रेणी केंद्र सरकार अंतर्गत केली जात आहे
    तब्बल एकूण 10285 भरण्याकरिता ही पद भरती केली जाणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता तर मित्रांनो यासाठी तुम्हाला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • मासिक वेतन  25 हजार रुपये प्रति महिना निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
  • तर मित्रांनो या भरतीचा अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे किंवा या भरतीची अर्ज पद्धती कशी असणार आहे व त्याचबरोबर यासाठी अर्ज शुल्लक किती असणार आहे किंवा वयोमर्यादा काय असणार आहे व इतर सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक क्लिक करा.

मुळ जाहिरात इथं पहा

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!