Homeguard Bharti 2024 | तब्बल 10285 पदांसाठी होणार होमगार्ड मेगा भरती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुळ जाहिरात इथं पहा..!!

इथे अर्ज करा..!

  • Homeguard Bharti 2024 2 तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज ची सुरुवात ही दिनांक 24 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली आहे.
  • अर्ज पद्धती ही ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे.
  • व या भरतीचा अर्ज करण्यासाठी एकूण शिल्लक ही शंभर रुपये असणार आहे
  • या भरतीच्या कालावधी हा तीन वर्षासाठी असणार आहे तीन वर्षानंतर या भरतीची पूर्ण निवड केलेल्या उमेदवारांची नोंदणी केली जाईल (मुळ जाहिरात वाचावी)
  • त्याचबरोबर या भरतीची निवड प्रक्रिया ही मैदानी चाचणी लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी व त्याचबरोबर वैद्यकीय चाचणी करून केली जाणार आहे.
  • या भरतीत निवडले जाणारे उमेदवार यांचे नोकरीचे ठिकाणी दिल्ली असणार आहे.
  • मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना व्हाट्सअप द्वारे पाठवा.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!