Home Loan Yojana in marathi : फक्त २५ रुपयांची नोंदणी करून मिळवा तब्बल ६ लाखांचं गृह कर्ज, वाचा सविस्तर माहिती…!

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan Yojana in marathi : फक्त २५ रुपयांची नोंदणी करून मिळवा तब्बल ६ लाखांचं गृह कर्ज, वाचा सविस्तर माहिती…!

Home Loan Yojana in marathi नमस्कार मित्रांनो आपणास माहीतच आहे की आपण रोज नवनवीन योजनेची माहिती या ठिकाणी पाहत असतो त्याचप्रमाणे आज देखील आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत ज्यांचा फायदा सर्वसामान्य कुटुंबाला व शेतकरी बांधवांना  देखील होणार आहे. तर मित्रांनो आजची ही योजना घरकुला साठी आहे म्हणजेच घरासाठी मिळणाऱ्या कर्जाची आहे. मित्रांनो हे कर्ज अतिशय कमी असून या योजनेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकतो.

तर मित्रांनो आपणास माहीतच आहे की स्वतःचे हक्काचे घर आपल्याकडे असावे हे प्रत्येक सर्वसामान्याचे व शेतकरी बांधवांचे स्वप्न असते. तर मित्रांनो या योजना बद्दलची सविस्तर माहिती व आढावा आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत व घेणार आहोत. तर मित्रांनो शहराच्या ठिकाणी स्वतःच हक्काचं घर असणे प्रत्येकाला वाटत असते परंतु आयुष्य जगत असताना किंवा संसार करताना काही अडचणींना सामोरे जावे लागते किंवा त्वरित पैसे नसल्यामुळे आपण तसंच राहून देतो म्हणजे घराचे काम करत नाहीत,व आहे त्या परिस्थितीला सामोरे जातोत पण आता तसं करण्याची काही गरज लागणार नाही.

Home Loan Yojana in marathi यांचे कारण तुम्हाला माहित आहे का ?

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत म्हणजेच तुम्हाला आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून घर बांधण्यासाठी लोन भेटणार आहे व हे लोन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे दिले जाते आणि यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला नोंदणी करणे आवश्यक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे, व त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो किंवा येणार आहे.

Home Loan Yojana in marathi या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी :

Home Loan Yojana in marathi तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे किमान वय हे 18 ते 60 च्या दरम्यानचे असावे व असणे आवश्यक आहे. व अर्जदाराने मागील वर्षांमध्ये किमान तरी 90 दिवस काम केलेले असावे किंवा असणे आवश्यक आहे व बंधनकारक राहील.

Home Loan Yojana in marathi या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असे लागणारी कागदपत्रे :

तर मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी तुमच्याकडे किंवा अर्जदाराचे स्वतःचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे म्हणजेच तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे आवश्यक व बंधनकारक राहील, व याचबरोबर तुमच्याकडे वयाचा दाखला आणि 90 दिवस काम केल्याचा दाखला देखील तुम्हाला देवा लागेल व रहिवासी पुरावा आणि त्याचबरोबर अर्जदाराचे तीन पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे तर मित्रांनो दिलेली वरील सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Home Loan Yojana in marathi तर मित्रांनो या योजनेसाठी नोंदणी कशाप्रकारे करायची हे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत.

तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करायचे आहे म्हणजेच खाली दिलेली वेबसाईट उघडायची आहे व वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर कागदपत्राचा तपशील दिला जाईल म्हणजे कोणते कोणते कागदपत्र जोडायचे आहेत हे तुम्हाला सांगण्यात येईल. व त्यानंतर तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. तर मित्रांनो यापुढे तुम्हाला निवासी पुरावा हा देखील टाकायचा आहे म्हणजेच दुरुस्ती करायचे आहे व त्यासोबतच आधार कार्ड देखील दुरुस्ती करायचे आहे (Home Loan Yojana) जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण येणार नाही. याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे व तसेच आधार कार्ड क्रमांक आणि वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा देखील तिथे टाकायचा आहे. तर मित्रांनो हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सविस्तर डिटेल्स म्हणजेच सविस्तर माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरायची आहे. व त्याचबरोबर तुमच्याकडे पीएफ आहे का नाही हे तपासण्यासाठी किंवा ईमेल आयडी व त्याचबरोबर तुमचे नाव तुमचा पत्ता हि सविस्तर माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये अचूकपणे भरायची आहे व अशाप्रकारे तुम्हाला तुमचे गृह कर्जासाठी पंचवीस रुपयांमध्ये नोंदणी करून घ्यायची आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.

Home Loan Yojana in marathi तर मित्रांनो याच बरोबर हे रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी तुम्ही केल्यानंतर सरकारच्या या मंडळाच्या मार्फत विविध योजना राबवल्या गेलेल्या आहेत त्या योजनेचा देखील तुम्ही लाभ घेऊ शकतात या मंडळामार्फतच होम लोन ची म्हणजेच गृह कर्जाची योजना नमूद केलेली आहे व याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरून संबंधित विभागास किंवा कार्यालयामध्ये जाऊन हा फॉर्म द्यायचा आहे किंवा सादर करायचा आहे. या योजनेची नोंदणी व रजिस्ट्रेशन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

               गृह कर्ज होम लोन योजना लिंक

या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक मध्ये फॉर्म दिलेला आहे

               होम लोन योजनांचा ऑफलाईन अर्ज

Frequently Asked Questions ?

how to apply awas yojana home loan ?

what is pradhan mantri awas yojana home loan ?

how to apply pradhan mantri awas yojana home loan ?

how to apply for home loan under pradhan mantri awas yojana ?

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!