Home Guard Bharti 2024 | राज्यात लवकरच होणार 9000 होमगार्ड जवानांची भरती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Home Guard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यांमध्ये होणाऱ्या तब्बल 9000 गार्ड जवानांच्या भरती बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सरकारी नोकरी भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर गृह रक्षक दल अधिक अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यातिरिक्त असलेल्या 9000 जवानांच्या भरतीचा प्रस्तावग्रह खात्याकडे सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती अपर पोलीस महासंचालक तथा महा समादेशक रितेश कुमार यांनी दिलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्त 200 जागा लवकर भरण्यात येणार अस देखील यावेळी ते म्हणाले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ही भरती संदर्भातील मोठी माहिती दिलेली आहे.

Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात होणार विविध पदांसाठी भरती..!

मानधन वाढीचा प्रस्ताव 

त्याचबरोबर रितेश कुमार पडे असे देखील म्हणाले राज्यात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाचे जेवण रात्रंदिवस काम करत असतात त्यामुळे त्यांच्या मूलभूत गरजा समस्या सोडवण्याचा दृष्टीने गृहखात्याने सकारात्मक आहे गृहराज शब्दातील जवानांच्या मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव र खात्याकडे सादर करण्यात आलेला आहे सध्या त्यांना प्रति दिवस सहाशे सातशे रुपये मानधन दिले जाते यामध्ये कमाल वाढ करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होईल असे देखील यावेळी त्यांनी सांगण्यात आलेले आहे

Indian air force recruitment 2024 | भारतीय वायुसेना अंतर्गत 304 पदे भरली जाणार..!

गृह रक्षक दलात 55 हजार पदे मंजूर 

पर्वतरांगा सध्या राज्यात गृहलक्ष्मी दलाची 55 हजार पदे मंजूर करण्यात आलेली आहेत त्यातील रिक्त 9000 पदांच्या प्रतिबाबत शासना स्तरावर लवकर निर्णय अपेक्षित आहे यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे असे देखील रितेश कुमार यांनी सांगितलेले आहे गृहराज शब्दालाचे नूतन महासमाधीशक तथा अप्पर पोलीस महासंचालक रुपेश कुमार कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे या भरतीमुळे बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे.

MSRTC bharti 2024 | दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरी करण्याची संधी

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!