Havaman andaj maharashtra | येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आज पासून या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता..! Monsoon update maharashtra

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Havaman andaj maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण मान्सून बद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो केरळमधील थांबलेल्या मान्सूनने रविवारी म्हणजेच दोन जून रोजी कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात प्रवेश केलेला आहे आणि पश्चिमेकडील वाऱ्यांसह वेग घेतलेला आहे येत्या 48 ते 72 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने अर्थात आयएमडीने वर्तवलेली आहे तर मित्रांनो या पार्श्वभूमीवर आज पासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसात चा इशारा देण्यात आलेला आहे.

Subsidy on seeds | शेतकरी मित्रांनो 50% अनुदानावर बियाणे मिळवा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! biyane anudan yojana

Subsidy on seeds

भरलेले वारे पावसाची शक्यता वाढवतात

अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने वाऱ्यांसह ओला आयुक्त वाऱ्यांनी सध्या वेग घेतला आहे यामुळे आजपासून पाच जून पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गडगडा सह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Crop insurance | सरसकट पिक विमा वाटप करण्यास सुरुवात फक्त या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार..! agrim pik vima maharashtra

Crop insurance

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

तर मित्रांनो आय एम डी च्या म्हणण्यानुसार पुणे जिल्ह्यात तापमानाची घट झालेली असून यामुळे मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात पुण्यामध्ये सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्यात सह अहमदनगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

LPG gas cylinder Rate | आज पासून गॅस सिलेंडरची नवीन दर लागू इथे पहा नवीन दर..!

याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा आयएमडी करून देण्यात आलेला आहे.

मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पाच जून पर्यंत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून दरम्यान विदर्भातील अकोला अमरावती नागपूर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

E Shram card | ई श्रम कार्डधारकांना मिळणार 2 लाख रुपये पर्यंत लाभ..! E Shram card yojana marathi

E Shram card

मुंबई आणि उपनगरात ढगाळ हवामान

Monsoon update maharashtra तर सोमवारपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून यंदा मुंबईत मान्सूनचे आगमन वेळेवर होण्यात अपेक्षित असून पाऊस समाधानकारक होईल असा देखील अंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आलेला आहे सहा जून ते 13 जून दरम्यान मुंबईत मान्सून पूर्णपणे दाखल होईल असा देखील अंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आलेला आहे.

Pm kisan yojana | पी एम किसान चा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी हे तीन कामे करा अन्यथा पैसे मिळणार नाहीत

तर मित्रांनो येऊ घातलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकारी पाणी साचणे आणि इतर मान्सून संबंधित समस्या सामोर जाण्यासाठी तयारी करत आहेत या काळात रहिवाशांनी अर्थात नागरिकांनी सतर्क राहण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला असून मान्सूनचे आगमन हे राज्यातील एक घटना आहे कारण तो जलस्रोतांची भरपाई करतो आणि कृषी कार्यात मदत करतो.

Post office FD Scheme | पोस्ट ऑफिस ची दमदार योजना एवढ्या पैशाची गुंतवणूक करा आणि मिळवा एक लाख रुपये..! Post office time deposit

Monsoon update maharashtra मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांसाठी तयार राहणे महत्त्वाचे असून अचानक पूर भूसंकलन आणि वाहतूक आणि त्याचबरोबर वीज पुरवठ्यातील वैद्य वेळेवर हवामान आणि स्थानिक प्राधिकरणाच्या सल्ल्याची पालन केल्याने मानसून हंगामाशी संबंधित जोखीम कमी करण्यास मदत होऊ शकते सक्रिय उपयोजना करून व्यक्ती आणि समुदाय दोघेही त्यांची सुरक्षितता निश्चित करू शकतात आणि अतिवृष्टीचा संभाव्य प्रभाव कमी करू शकतात.

Pradhan mantri Awas Yojana | गावानुसार घरकुल यादी जाहीर येथे पहा घरकुल यादी..!

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!