GMC Kolhapur Bharti 2024 नमस्कार बंधुंनो आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शासकीय महाविद्यालयात अंतर्गत येणाऱ्या विविध पदांच्या एकूण 102 जागेच्या भरतीसाठी माहिती पाहणार आहोत.
GMC Kolhapur Bharti 2024 तर मित्रांनो या भरतीची ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून प्रयोगशाळा परिचय शिपाई तसेच मदतनीस एक्स-रे अटेंडंट प्रयोगशाळा परिचर रक्तपेढी अपघात सेवक बाह्य रुग्णसे व कक्ष सेवक या अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून उमेदवारांना अर्जाची तारीख २० नोव्हेंबर 2024 पर्यंत दिलेली आहे उमेदवारांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा तसेच अर्ज शिल्लक आहे भरतीची अधिकृत माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे
GMC Kolhapur Bharti 2024 तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करून या भरतीचा लाभ घ्यावा व उत्तम वेदनाची नोकरी मिळवावी करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण इतर महत्त्वाची कागदपत्रे अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती वाचून सविस्तरपणे अर्ज पूर्णपणे भरावा
तर मित्रांनो आता आपण पदांची नावे व त्या पदांची एकूण संख्या पाहणार आहोत
GMC Kolhapur Bharti 2024 तर मित्रांनो प्रयोगशाळा परिचर महाविद्यालयांमध्ये एकूण आठ जागा तसेच शिपाई पदासाठी एकूण तीन जागा मदतनीस साठी एक जागा शोक किरण परिचारासाठी सात जागा व शिपाई आठ जागा तसेच प्रयोगशाळा परिचर म्हणून तीन जागा व रक्त पिढी परिचय एकूण चार जागा त्याचबरोबर अपघात सेवक पाच तर रुग्णसेवक त्यांच्यासाठी सात जागा त्याच बरोबर कक्ष सेवक एकूण 56 जागा अशा विविध पदांसाठी एकूण 102 जागा भरण्यात येणार आहेत.
Gmc recruitment तर मित्रांनो यासाठी लागणारी आवश्यक पात्रता ही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास उमेदवार सविस्तर माहिती पहावी व एकूण रिक्त जागांसाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई येथे असणार आहेत निवड प्रक्रिया अंतिम उमेदवारांची मुलाखत किंवा परीक्षा अंतर्गत होणार आहे त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे वयासाठी लागणारी वयोमर्यादा ही 28 ते 45 वर्ष तर एकूण पगार हा 15000 ते 63 हजारापर्यंत असणार आहे अर्ज शुल्लक ही एकही रुपया नसणार आहे
चला तर मित्रांनो अर्ज प्रक्रिया कशी आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
Gmc recruitment तर मित्रांनो या भरतीसाठी ज्याला अर्ज करायचा आहे तशी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला वेबसाईटच्या आत मध्ये जाण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधित ची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!