GMC Bharti 2024 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगा भरती सुरू तब्बल 680 रिक्त पदांसाठी भरती..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

GMC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन भरती प्रक्रियेचे बद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल 680 पदांसाठी भरती होणार आहे तर मित्रांनो यासाठी सातवी दहावी व बारावी उत्तीर्ण मधुरांना सहकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अंतर्गत विविध जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट वर्ग चार व संवर्गातील समक्ष रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावेत व त्याचबरोबर या भरतीची जाहिरात ही सदस्य सचिव जिल्हा निवड समिती तथा अधिनिष्ठात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहेत इच्छुक व उत्सुक मतदारांनी खालील दिलेल्या पीडीएफ व जाहिरात अर्ज करण्यापूर्वी आम्ही दिलेल्या खालील माहिती पूर्णपणे वाचावी.

अधिकृत संकेतस्थळ इथं पहा

  • पदाचे नाव तर मित्रांनो सुरक्षा रक्षक शिपाई प्रयोगशाळा परिचर पाहेकरी व परिचर व सफाई कामगार त्याचबरोबर दंतपरिचर वस्तीगृह सेवक रुग्णपट वाहक माळी कक्ष सेवक कक्ष आया महिला आया व स्वयंपाक की व इतर पदांसाठी ही भरती होणार आहे.
  • मित्रांनो ही भरती महाराष्ट्र शासनाची व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एक उत्तम चांगली संधी निर्माण झालेली आहे.
  • भरती श्रेणी मित्रांनो ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत घेतली जाणार आहे.
  • मासिक वेतन या या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार ते 46 हजार रुपये इतक्या मासिक वेतन मिळू शकते त्याचबरोबर यामध्ये पदानुसार देखील वेगवेगळे मासिक वेतन आहेत.
  • भरतीची पूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज दिलेल्या खालील लिंक वरती राहावी.

अर्ज संकेतस्थळ

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!